लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
2019 मध्ये शरद पवार होऊ शकतात पंतप्रधान, देशाच्या राजकारणात आजही पवार नावाचा दबदबा - Marathi News | Sharad Pawar may become Prime Minister in 2019, Pawar's name is still strong in the country's politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :2019 मध्ये शरद पवार होऊ शकतात पंतप्रधान, देशाच्या राजकारणात आजही पवार नावाचा दबदबा

देशाच्या राजकारणात आजही शरद पवार या नावाचा दबदबा असून, त्यांच्या शब्दाला वजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सभागृहात पवार साहेबांना मान देतात. ...

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर गिरीश महाजनांची दिलगिरी, चौफेर टीकेनंतर महाजनांचा माफीनामा - Marathi News | Girish Mahajan's apology on the statement of woman's name to liquor brand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर गिरीश महाजनांची दिलगिरी, चौफेर टीकेनंतर महाजनांचा माफीनामा

दारूच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्याच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिली व्यक्त केली आहे. ...

आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक,  निवासस्थानाबाहेर केले 'ढोल बजाओ आंदोलन' - Marathi News | Shivsena protest for mla pratap patil chikhalikar's resignation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक,  निवासस्थानाबाहेर केले 'ढोल बजाओ आंदोलन'

शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ आंदोलन' केलं. ...

आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन - Marathi News | Shiv Sena's Dhol Bajo Andolan against MLA Pratap Patil-Chikhliikar | Latest nanded Videos at Lokmat.com

नांदेड :आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेड, शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शिवसेनेनं त्यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. महापालिका निवडणुकीत ... ...

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक - Marathi News | Rashtra Seva Dal's 'black out' agitation against Note Ban | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नोटाबंदीच्या वर्षपूर्तीविरोधात राष्ट्र सेवा दलातर्फे 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर नोटाबंदी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्र सेवा दलातर्फे कल्याणमध्ये 'ब्लॅक आऊट' आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.  ...

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यानं दारूविक्री वाढावी यासाठी कसलीय कंबर, उद्धव ठाकरेंची भाजपावर खोचक टीका - Marathi News | maharashtra minister girish mahajan for suggesting liquor brands be named after women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यानं दारूविक्री वाढावी यासाठी कसलीय कंबर, उद्धव ठाकरेंची भाजपावर खोचक टीका

विक्री वाढविण्यासाठी दारूला महिलांचे नाव देण्याचा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अजब सल्ल्यावरून वाद निर्माण झाला आहे. गिरीश महाजन यांच्या विधानाचा सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही समाचार घेतला आहे.   ...

रोजंदारी कर्मचारी कायम कधी होणार? - Marathi News | Will the ransom employee ever? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोजंदारी कर्मचारी कायम कधी होणार?

नगरपालिका कर्मचा-यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचे परिपत्रक जाहीर झाल्यानंतरही महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेला अद्याप तीन शासन निर्णयांच्या परिपत्रकाची प्रतीक्षा आहे. ...

एसटी महामंडळात कनिष्ठ-वरिष्ठ वादाची नांदी - Marathi News | Junior-Senior Controversy in ST Mahamandal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळात कनिष्ठ-वरिष्ठ वादाची नांदी

एसटी फे-यांतील तोट्यासाठी कनिष्ठ अधिका-यांना जबाबदार धरत, महामंडळाने ५० टक्के वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे, पण उच्चपदस्थ अधिका-यांवर मात्र ...

अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, १३ नोव्हेंबरपासून राज्यभर करणार बेमुदत आंदोलन - Marathi News | Teacher's Allowance for Grant, the untimely movement of the state from November 13 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनुदानासाठी शिक्षकांचा एल्गार, १३ नोव्हेंबरपासून राज्यभर करणार बेमुदत आंदोलन

शिक्षक विद्यादानाचे काम करत असूनही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा गेल्या १७ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...