लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी लसणाच्या पेस्टमध्ये वापरा 'या' तीन गोष्टी! - Marathi News | Skin care tips with garlic paste | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स दूर करण्यासाठी लसणाच्या पेस्टमध्ये वापरा 'या' तीन गोष्टी!

स्वच्छ, बेदाग, उजळलेली आणि चमकती त्वचा प्रत्येकालाच हवी असते. चेहऱ्यावर डाग असतील तर चेहरा लपवावा लागतो. हे डाग दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. ...

Pregnancy दरम्यान स्ट्रेसपासून बचाव करण्याचे सोपे उपाय! - Marathi News | How to reduce stress in pregnancy? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Pregnancy दरम्यान स्ट्रेसपासून बचाव करण्याचे सोपे उपाय!

प्रेग्नन्सी दरम्यान महिलांनी तणावाला दूर ठेवावं. कारण ताण करून घ्याल तर गर्भधारणेदरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक थकवाच नाही तर गंभीर स्थिती झाली तर मिसकरेजचं कारणही ठरू शकतं. ...

झोपेत श्वास घेण्यास त्रास का होतो? जाणून लक्षणे आणि कारणे.... - Marathi News | Difficulty in breathing while sleeping know causes and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेत श्वास घेण्यास त्रास का होतो? जाणून लक्षणे आणि कारणे....

अनेकांना रात्री झोपेत श्वास घेण्यास त्रास होतो. पण हे नेमकं कशामुळे होतं याकडे कुणी फार लक्ष देत नाहीत. या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं. ...

एकही पैसा खर्च न करता घरीच तयार करा जेल आयलाइनर अन् काजळ - Marathi News | Beauty tips how to make gel eyeliner or kajal at home follow these simple tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :एकही पैसा खर्च न करता घरीच तयार करा जेल आयलाइनर अन् काजळ

बाजारात अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मिळतात. ज्यांचा तुमच्या दररोजच्या लाइफमध्ये नेहमी समावेश होतो. अनेक प्रकारच्या कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्ट बाजारामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळतात. ...