लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना - Marathi News | Take action against those involved in black marketing of gas; Pune Mayor's instructions to the Food and Civil Supplies Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा; पुणे महापौरांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाला सूचना

शहरातील सुमारे ८५ टक्के सिलिंडर बुकिंग ओटीपी प्रणालीद्वारे होत असून, गॅस कंपन्यांकडून २५ दिवसांच्या नियमानुसार वेळेत डिलिव्हरी दिली जात आहे ...

Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी - Marathi News | Major fire breaks out at Ayush Industries in Lakshmi Industrial Estate Hatkanangale Four workers seriously injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: हातकणंगलेत इंडस्ट्रीजला भीषण आग, चार कामगार गंभीर जखमी

कंपनीचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज ...

उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट - Marathi News | How to use curd for hair to make them silky and shiny in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यातही केस मुलायम आणि चमकदार ठेवायचे? ‘या‘ २ गोष्टी दह्यात कालवून लावा-विसराल महागडी हेअर ट्रिटमेंट

Curd Hair Mask for Summer : काही सोपे, नॅचरल आणि घरगुती देखील केसांना या दिवसात चांगली सुरक्षा देऊ शकतात. दही हा केसांसाठी वापरला जाणारा रामबाण उपाय आहे. ...

Orange Market : संत्रा विकताना शेतकऱ्यांची लूट; १०० क्रेटमागे १५ क्रेट 'फुकट' मागणी - Marathi News | latest news Orange Market: Farmers looted while selling oranges; Demand 15 crates 'free' for every 100 crates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा विकताना शेतकऱ्यांची लूट; १०० क्रेटमागे १५ क्रेट 'फुकट' मागणी

Orange Market : संत्रा उत्पादक शेतकरी व्यापारी, मजूर आणि दलाल यांच्या संगनमतामुळे आर्थिक तोटा सहन करत असल्याचा आरोप करत आहेत. अतिरिक्त सूट, मजुरी आणि वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.(Orange Market) ...

Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या - Marathi News | Gudi Padwa 2026 : Special Trick To Make Oil Free Puri How To Make Oil Free Puri | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Gudi Padwa 2026 : ऑईल फ्री पुऱ्या करण्याची खास ट्रिक! १ थेंबही तेल न वापरता टम्म फुगतील पुऱ्या

Special Trick To Make Oil Free Puri (Gudi Padwa 2026) : एअर फ्रायरला १८० डिग्री सेल्सियसवर प्री हीट करा. त्यानंतर लाटलेल्या पुऱ्या बास्केटमध्ये ठेवून ५ ते ७ मिनिटं बेक करा.या ट्रिक्समुळे पुरी तेलात न तळताही छान फुगते आणि कुरकुरीत होते. ...

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी; यंत्रणांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत - Marathi News | pune accident news truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway; Traffic quickly normalised due to the prompt action of the authorities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी; यंत्रणांच्या तत्परतेमुळे वाहतूक लवकर सुरळीत

- महामार्ग पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि वाहतूक विभागाच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात आली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. ...

Kolhapur: तुझा मोबाईल नंबर दे, नाहीतर चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करीन; मुलीला धमकी दिल्याप्रकरणी दोघे ताब्यात - Marathi News | Two arrested for stalking and molesting a minor student in a village in Hatkanangle taluka kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: तुझा मोबाईल नंबर दे, नाहीतर चेहऱ्यावर ॲसिड फेकून विद्रूप करीन; मुलीला धमकी दिल्याप्रकरणी दोघे ताब्यात

मानसिक दडपणाखाली असलेल्या मुलीने घडला प्रकार घरी सांगितला. याप्रकरणी रात्री उशिरा दोघांवर गुन्हा दाखल ...

"...म्हणून मी इराणी लोकांना मारतोय आणि हा माझ्यासाठी सन्मानच", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, युद्ध वाढणार? - Marathi News | "As the president of the United States, I'm killing Iranians and this is for me...", Donald Trump threatens Iran again, will the war escalate? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...म्हणून मी इराणी लोकांना मारतोय आणि हा माझ्यासाठी सन्मानच", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, युद्ध वाढणार?

Donald Trump On Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध आणखी लांबणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक पोस्ट करत इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.  ...

जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या - Marathi News | Check birth records and find Bangladeshis in Pune, send them back - Kirit Somaiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गेल्या वर्षभरात तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत ...