लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'मेहता सुधर जा, तुझे समझ में नहीं आ रहा'; मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलच्या नावाने धमकी; पत्रात 'जिवंत काडतूस' होते - Marathi News | 'Mehta, get better, you are not understanding'; Mumbai construction worker threatened in the name of Chhota Shakeel; The letter contained 'live cartridges' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेहता सुधर जा, तुझे समझ में नहीं आ रहा'; मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाला छोटा शकीलच्या नावाने धमकी; पत्रात 'जिवंत काडतूस' होते

मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटजवळ एक जिवंत काडतूस आणि छोटा शकीलच्या नावाने लिहिलेले धमकीचे पत्र सापडले. पोलिस आणि गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. ...

लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी - Marathi News | Latur ZP Election: Mahayuti Shifts Members to Mumbai to Prevent Poaching Ahead of Chairperson Polls | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक ...

इराण-इस्त्राईल युद्धादरम्यान दुबईत अडकलेली लारा दत्ता, मायदेशी परतताच झाली भावुक, म्हणाली-"या घटनेमुळे..." - Marathi News | bollywood actress lara dutta return to india with daughter stuck in dubai amid iran israel war  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराण-इस्त्राईल युद्धादरम्यान दुबईत अडकलेली लारा दत्ता, मायदेशी परतताच झाली भावुक, म्हणाली-"या घटनेमुळे..."

"तिथे दररोज बॉम्बचे स्फोट...", मुलीसह दुबईत अडकलेली अभिनेत्री भारतात परतली, 'तो' अनुभव सांगत म्हणाली...  ...

Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Nagpur Accident : Terrible accident in Rajasthan; Three members of a Nagpur family going to see Khatu Shyam Baba die | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Nagpur : राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय, ४० कोटी बॅरल कच्चे तेल बाजारात येणार - Marathi News | Iran-US-Israel : Impact of war in the Middle East; Trump administration's big decision, 400 million barrels of crude oil will come into the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय, ४० कोटी बॅरल कच्चे तेल बाजारात येणार

जगभरात तेलाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

फक्त एकाच मार्गामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते का? कोण-कोणत्या आहेत हार्मुजसारख्या 'लाईफलाईन्स' - Marathi News | Major Choke Points Can the world economy collapse due to just one route What are the lifelines like Hormuz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त एकाच मार्गामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते का? कोण-कोणत्या आहेत हार्मुजसारख्या 'लाईफलाईन्स'

Major Choke Points: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे सध्या 'होर्मुजची सामुद्रधुनी' हे नाव चर्चेत आहे. इराणच्या दक्षिणेला असलेला हा पाण्याचा अरुंद मार्ग पर्शियन खाडीला ओमान आणि अरबी समुद्राशी जोडतो. ...

सहा महिन्यांत राज्यात पाच ठिकाणी खासगी दस्त नोंदणी कार्यालये  - Marathi News | pune news private document registration offices to open in five places in the state in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा महिन्यांत राज्यात पाच ठिकाणी खासगी दस्त नोंदणी कार्यालये 

या खासगी कार्यालयांतून दस्त नोंदणी करण्यासाठी सुमारे सव्वापाच हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. ...

Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका - Marathi News | Kolhapur Zilla Parishad President is a Mahayuti candidate but NCP claims to be the same says Minister Hassan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकाबाबतही स्पष्ट केली भूमिका ...

पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार? - Marathi News | Pakistan Saudi Defense Pact, Iran War: Saudi pressure to come to its defense, will it have to go against Iran in the Gulf? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान करार करून फसला...! संरक्षणाला येण्यासाठी सौदीचा दबाव, आखातात इराणविरोधात जावे लागणार?

Pakistan Saudi Defense Pact, Iran War: इराण आणि सौदी अरब यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सौदीला लष्करी पाठिंब्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर. ...