लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

LPG Gas Crisis : एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका अजिबात करु नका - Marathi News | LPG Gas Crisis If you get a call for LPG gas, be careful! Fraudsters have come up with a new idea; Don't make this mistake at all | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका करु नका

LPG Crisis : मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केला, यानंतर आता इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केले आहे. यामुळे अनेक देशामध्ये तेलासह गॅसचा तुटवडा पडल्याचे पाहायला मिळत आहे. ...

रात्री जास्त खाल्ल्यावर सकाळीही पोट जड वाटतं? लगेच करा 'हे' सोपे उपाय, दिवसभर पोटाला मिळेल आराम - Marathi News | How to ease stomach after overeating at night, follow these tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री जास्त खाल्ल्यावर सकाळीही पोट जड वाटतं? लगेच करा 'हे' सोपे उपाय, दिवसभर पोटाला मिळेल आराम

Remedies For Gas Acidity After Over Eating : रात्रीच्या जड आणि जास्त जेवणानंतर जर सकाळी काही खास गोष्टींनी दिवसाची सुरूवात केली तर पोट लगेच हलकं वाटू लागेल. तसेच गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाची समस्याही दूर होईल.  ...

'मुलीला त्रास देऊ नको', मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा राग, बॅटने मारहाण करून खून, धायरीतील धक्कादायक घटना - Marathi News | 'Don't bother the girl', anger of the young man who intervened, beating to death with a bat, shocking incident in Dhaari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुलीला त्रास देऊ नको', मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा राग, बॅटने मारहाण करून खून, धायरीतील धक्कादायक घटना

टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाने त्याच्या नात्यातील एका मुलीला त्रास देणाऱ्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न केला होता ...

लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली  - Marathi News | Permission from Wildlife Department to pump water from Lonar Lake will be sought; Level increased by 25 feet due to heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली 

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. ...

LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार... - Marathi News | LPG cylinder booking rules changed 3 times in 6 days; Now booking can be done only after 45 days in the village... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LPG सिलेंडर बुकिंगचे नियम ६ दिवसांत ३ वेळा बदलले; गावाकडे आता ४५ दिवसांनीच बुकिंग करता येणार...

LPG Cylinder Booking New Rules 2026: LPG सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवेमुळे लोकांची साठवणुकीसाठी लगबग सुरू आहे. तेल कंपन्यांनी बुकिंगचे नियम बदलले असून ग्रामीण भागात आता ४५ दिवसांचे अंतर अनिवार्य आहे. वाचा सविस्तर. ...

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्यांचा विश्वासघातच; अर्थसंकल्पाच्या विभागवर चर्चेत वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | The announcement of farmer loan waiver is a betrayal of their trust; Vadettiwar criticizes in the discussion on the budget section | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे त्यांचा विश्वासघातच; अर्थसंकल्पाच्या विभागवर चर्चेत वडेट्टीवार यांची टीका

अर्थसंकल्पात जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ...

"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन - Marathi News | actress Deepika Padukone concern over Mumbai AQI Weather appeals to BMC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या शहरातली लहान मुलं गुदमरत आहेत"; मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर दीपिका पादुकोणची चिंता, BMC ला केलं आवाहन

Deepika Padukone on Mumbai AQI: मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा (AQI) स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या गंभीर समस्येवर आवाज उठवला आहे ...

"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले - Marathi News | Mamta Kulkarni Comeback After 25 Years On Tv Laughter Chefs Clip With Abhishek Krishna Users Reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अध्यात्माचं काय झालं?" ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर टीव्हीवर; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर ममता पुन्हा टीव्हीवर परतल्याचं दिसलं आहे. ...

व्यावसायिक गॅसचा तुटवडा; लाकूड अन् कोळशाकडे नागरिकांचा ओढा, पुण्यात पेटल्या चुली - Marathi News | Shortage of commercial gas Citizens flock to wood and coal, stoves catch fire in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यावसायिक गॅसचा तुटवडा; लाकूड अन् कोळशाकडे नागरिकांचा ओढा, पुण्यात पेटल्या चुली

नागरिक व लहान खानावळी लाकूड-सरपण, कोळसा आणि पारंपरिक शेगड्यांचा वापर सुरू केल्याने वाढत्या मागणीमुळे या साहित्याच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे ...