आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. ...
राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन ...
महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालयमने चार वयोगटांत विजेतपद पटकावीत चौफेर यश मिळविले. ...
शहरातील सेक्स रॅकेटचे लोन आता ग्रामीण भागात पोहचले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने किवळेतील साई लॉजवर ...