मुंबई विमानतळावरून दरवर्षी ४ कोटी ८० लाख प्रवासी प्रवास करतात त्यांच्यापर्यंत ही संस्कृती पोचवण्याचा प्रयत्न या कार्निव्हलच्या माध्यमातून केला जात आहे. ...
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत विभागाने ही कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये व मुद्देमाल जप्त करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. ...
छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी महाबळेश्वर येथील जावळी गाव ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. ...