लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास - Marathi News |  Trump going to North Korea is the first US President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, किम ज्याँग-उन यांची भेट घेऊन घडविला इतिहास

उत्तर कोरियात जाणारे ट्रम्प हे पहिलेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ...

सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू - Marathi News | Sushilkumar Shinde's presidency is key to Congress, most trustees of Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशीलकुमार शिंदेंकडे काँग्रेस अध्यक्षपद?, गांधी कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू

देशभर सध्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत १४० काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. ...

कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती - Marathi News |  New inspection procedures for anti-malnourishment plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुपोषणविरोधी योजनांच्या पाहणीसाठी नवी निरीक्षण पद्धती

पंतप्रधान मातृवंदना योजनेचा आढावा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन व माहिती (एमआयएस) सॉफ्टवेअरद्वारे घेतला जातो. ...

मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात! - Marathi News | The children say, yellow rice, I do not eat; Do not taste because of it! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची. ...

भाजप संसदीय पक्षाची उद्या पहिली बैठक, नव्या सरकारच्या अजेंड्याची अपेक्षा - Marathi News |  The first meeting of the BJP Parliamentary Party tomorrow, the expectation of the new government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप संसदीय पक्षाची उद्या पहिली बैठक, नव्या सरकारच्या अजेंड्याची अपेक्षा

नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जाण्याखेरीज अनेक महत्त्वाची विधेयकेही मंजुरीसाठी असल्याने हे अधिवेशन महत्वाचे आहे. ...

ICC World Cup 2019: श्रीलंका संघाची विंडीजविरुद्ध ‘करा अथवा मरा’ स्थिती - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka's team 'do or die' against the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: श्रीलंका संघाची विंडीजविरुद्ध ‘करा अथवा मरा’ स्थिती

चेस्टर ली स्ट्रीट : जर-तरच्या फेऱ्यात सापडलेल्या श्रीलंकाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी सोमवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय ... ...

जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल आणखी एका जेतेपदासाठी उत्सुक - Marathi News |  Djokovic, Federer and Nadal are eager to win another one | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोव्हिच, फेडरर आणि नदाल आणखी एका जेतेपदासाठी उत्सुक

जागतिक क्रमवारीतील अव्वल जोकोव्हिच गतविजेता असून तो येथे पाचव्या जेतेपदाच्या प्रयत्नात आहे. ...

ICC World Cup 2019 : स्पर्धेत आता रंगतदार लढती अनुभवायला मिळतील - Marathi News | ICC World Cup 2019: In the tournament you will now be able to experience a colorful fight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : स्पर्धेत आता रंगतदार लढती अनुभवायला मिळतील

या विश्वचषक स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व बघायला मिळत आहे. माझ्या मते वेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर सामने होणे सकारात्मक बाब आहे. ...

'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच - Marathi News | Saheb, fill the stomach with money, give the job! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. ...