लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 23 जुलै 2019 - Marathi News | Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi Calendar, Monday, July 23, 2019 | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग मंगळवार, 23 जुलै 2019

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास? ...

विधान सभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ? - Marathi News | BJP's 'strategy' to target Ajit Pawar in Vidhan Sabha Election ? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान सभेला अजित पवारांना लक्ष्य करण्याची भाजपची 'रणनिती' ?

अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांच्या निशान्यावर असले तरी पार्थ पवार यांना देखील लक्ष्य करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने घराणेशाही जपल्याचे आरोप यापूर्वी होतच होते, परंतु पार्थ यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीवर आणखी टीका होत आहे. ...

तरूणीने घरीच प्रिंटरवर छापल्या नोटा, नंतर Audi घेण्यासाठी शोरूममध्ये गेली आणि.... - Marathi News | Girl Tries To Buy Audi Worth Rs 11 Lakhs With Money She Printed At Home | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तरूणीने घरीच प्रिंटरवर छापल्या नोटा, नंतर Audi घेण्यासाठी शोरूममध्ये गेली आणि....

लहान असताना बहुतेक सगळ्यांनीच हा विचार केला असेल की, हाती एखादी एक नोटा छापण्याची मशीन लागावी. आणि वाट्टेल तेवढ्या नोटा छापाव्या. ...

लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम - Marathi News | Lokmat women summit 2019 : Greetings of 'Lokmat' to women's leadership | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमत वुमेन समीट २०१९ : महिला नेतृत्वाला ‘लोकमत’चा सलाम

महिलांनी आज समाजाच्या सर्व  क्षेत्रांत नेतृत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता.. ...

मायग्रेन फक्त डोक्यातच नाही तर, पोटातही होतो; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Abdominal migraine in marathi migraine occur in stomach called abdominal migraine know its causes symptoms and treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मायग्रेन फक्त डोक्यातच नाही तर, पोटातही होतो; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

मायग्रेन म्हटलं की, डोक्याशी म्हणजेच, मेंदूशी संबंधित आजार असं समजलं जातं. या आजारामध्ये रूग्ण डोकेदुखीने अगदी हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, डोक्याव्यतिरिक्त मायग्रेनची समस्या पोटामध्येही होते. ...

कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor are planning to tie the knot in this segment of 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर फॅमिलीमध्ये लवकरच वाजणार बँड बाजा बारात! आलिया - रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला

आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलपैकी ते एक आहे. ...

Video : हृतिक रोशनच्या आईचा हा 'जबरा' डान्स पाहिलात? - Marathi News | hrithik roshan mom dancing tunes of jugraafiya from super 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : हृतिक रोशनच्या आईचा हा 'जबरा' डान्स पाहिलात?

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. हृतिकची आई पिंकी रोशनही याबाबतीत मागे नाहीत. लेकाप्रमाणेच पिंकी रोशन याही फिटनेस फ्रिक आहेत आणि त्याचमुळे त्यांचे सोशल अकाऊंट वर्क आऊटच्या व्हिडीओंनी खचाखच भरलेले आहे. ...

इगतपुरीजवळ रुळाला तडे, मरेची वाहतूक उशिराने  - Marathi News | CR's transport was delayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इगतपुरीजवळ रुळाला तडे, मरेची वाहतूक उशिराने 

इगतपुरी स्थानकात फलाट क्रमांक 3 वर  रेल्वे रुळाला तडे गेल्याची समस्या झाली होती ...

..पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून : चंद्रकांत पाटील - Marathi News | ..Pawar however fights in five districts: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून : चंद्रकांत पाटील

‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो. ...