लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार    - Marathi News | Firing on youth for unknown cause in Vehergaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार   

वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग  - Marathi News | Fire broke out in a chemical godown in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वळगाव येथील केमिकल गोदामाला भीषण आग 

भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एका केमिकल गोदामाला रात्री 1 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.  ...

मुसळधार पावसामुळे राजापूर बाजारपेठेच्या दुकानांमध्ये पाणी - Marathi News | Due to heavy rains, water in shops in Rajapur market | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पावसामुळे राजापूर बाजारपेठेच्या दुकानांमध्ये पाणी

राजापूर- काही तासात पडलेल्या मुसळधार पावसाने राजापूर शहराच्या बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पडणा-या मुसळधार ... ...

पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी - Marathi News | Three killed, five injured in accident on Pune-Satara Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सातारा रोडवर ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, पाच जखमी

पुणे-सातारा रोडवर झाला भीषण अपघात शिंदेवाडी येथील किर्लोस्कर कंपनीसमोर झाला भीषण अपघात ...

आजचे राशीभविष्य 23 जुलै 2019 - Marathi News | Today's zodiac sign 23 July 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य 23 जुलै 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

‘मिल्की गर्ल’ तमन्नाच्या एथनिक लूकने केले सा-यांना घायाळ,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Tamanna's Ethnic LOOK Viral On Social Media See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मिल्की गर्ल’ तमन्नाच्या एथनिक लूकने केले सा-यांना घायाळ,पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

तमन्नाला सारेच दक्षिण भारतीय सिनेमातून प्रसिद्धीला आलेली अभिनेत्री समजतात. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तमन्नाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात हिंदी सिनेमातूनच केली आहे. ...

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले - Marathi News | Narendra Modi no request to Us president Donald Trump for mediation on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने  मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. ...

सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी हे काम करत होती बाहुबली फेम अभिनेत्री, सिनेइंडस्ट्रीत तिला झाली १४ वर्षे - Marathi News | Baahubali Actress Anushka Shetty Completes 14 Years In Film Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी हे काम करत होती बाहुबली फेम अभिनेत्री, सिनेइंडस्ट्रीत तिला झाली १४ वर्षे

बाहुबली फेम या अभिनेत्रीला सिनेइंडस्ट्रीत झाली १४ वर्षे पूर्ण ...

देशाची  ‘विकासनिती’ बदलण्याची गरज : अच्युत गोडबोले - Marathi News | Need to change the 'development' of the country: Achyut Godbole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाची  ‘विकासनिती’ बदलण्याची गरज : अच्युत गोडबोले

पक्ष मग तो काँग्रेस, भारतीय जनता पार्टी किंवा कम्युनिस्ट असो सर्वांचीच विकासनिती चुकली आहे. ...