लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

थरारक! पूर्ववैमनस्यातून तलवार, कोयत्याने सपासप वार करून एकाची निर्घृण हत्या  - Marathi News | Thrilling! Out of prejudice, one was brutally killed by a sword and a scythe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! पूर्ववैमनस्यातून तलवार, कोयत्याने सपासप वार करून एकाची निर्घृण हत्या 

Murder : पूर्व वैमनस्यातून कृत्य; चौघांना अटक ...

“भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला”; माजी आमदारानं हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ - Marathi News | Former MLA Rajiv Aawale from Kolhapur joined NCP in Presence of Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भाजपानं धमकी दिली अन् प्रवेश करुन घेतला”; माजी आमदारानं हातात बांधलं राष्ट्रवादीचं घड्याळ

राजीव आवळे यांचासारखा एक चांगला माणूस आपल्या पक्षात येत आहे त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले ...

'तुझं माझं जमतंय' मालिकेतील आशुचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | Tuza Maza Jamataya Fame Monika Bagul's Glamorous Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझं माझं जमतंय' मालिकेतील आशुचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते झाले फिदा

अभिनेत्री मोनिका बागुल हिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. साधी सालस आशु प्रेक्षकांना भावली आहे. ...

पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात; भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक  - Marathi News | Another horrific accident near Navale Bridge in Pune; The truck hit seven to eight vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नवले ब्रिजजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात; भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक 

मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली. ...

१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्...  - Marathi News | Come to know that her husband, who went missing during the 1971 Indo-Pak war, is still alive after 49 years. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१९७१च्या भारत पाक युद्धावेळी बेपत्ता झालेला नवरा ४९ वर्षांनी जिवंत असल्याचं कळालं अन्... 

1971 Indo - pak War : वास्तविक, सत्याचा नवरा मंगल सिंग १९६२च्या सुमारास भारतीय सैन्यात भरती झाला होता.१९७१मध्ये लान्स नाईक मंगल सिंगची रांची येथून कोलकाता येथे बदली झाली आणि त्यांची जबाबदारी बांगलादेशच्या मोर्चावर झाली. ...

सावधान! एकच मास्क परत परत वापरताय? हे तर मास्क न घालण्यापेक्षाही जास्त खतरनाक - Marathi News | Using the same mask again and Again? This is more dangerous than not wearing mask | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! एकच मास्क परत परत वापरताय? हे तर मास्क न घालण्यापेक्षाही जास्त खतरनाक

Corona Virus Mask compulsory: जगभरातील सामान्य लोकांना तीन लेअरच्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही एक्सपर्ट N95 मास्क घालण्याचा सल्ला देतात. मात्र, N95 हे मास्क महागडे असतात. तसेच ते सामान्यांना सहज उपलब्धही होत नाहीत. ...

PICS : पाहा, तापसी पन्नूचे ड्रिम होम, युरोपियन कॅफेच्या थीमवर सजवलाय प्रत्येक कोपरा - Marathi News | photos take us inside Bollywood actress, Taapsee Pannu’s picture-perfect Mumbai home | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : पाहा, तापसी पन्नूचे ड्रिम होम, युरोपियन कॅफेच्या थीमवर सजवलाय प्रत्येक कोपरा

तापसीचे घर आतून कसे दिसते? एक झलक ... ...

"स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Metro car shed Kanjurmarg | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार?"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

BJP Ashish Shelar And Thackeray Government : भाजपाने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

वडील तुरुंगात गेले, आईने वाऱ्यावर सोडले; ९ वर्षांच्या चिमुरड्यावर रस्त्यावर राहण्याचे दिवस आले - Marathi News | The father went to prison, the mother leave him; homeless Boy living on Footpath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील तुरुंगात गेले, आईने वाऱ्यावर सोडले; ९ वर्षांच्या चिमुरड्यावर रस्त्यावर राहण्याचे दिवस आले

homeless Boy living on Footpath : बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक मुलाच्या बाबतीत हे खरं ठरत नाही. आई-वडिलांविना एकटे पडण्याची वेळ जेव्हा मुलांवर येते तेव्हा त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळत असतो. ...