लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो - Marathi News | India is the king of corona vaccines; 64 envoys visit bharat biotech in Hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो

CoronaVaccine News : भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. ...

कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती - Marathi News | CoronaVirus News Coronavirus precautions who recommend people avoid hugs | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापासून बचावासाठी 'हा' नवा नियम पाळावाच लागणार; WHO च्या तज्ज्ञांची माहिती

World Health organization : कोरोनाकाळात लोकांनी आपल्या प्रियजनांच्या जास्त जवळ जाण्यापेक्षा दूर राहून संवाद साधायला हवा. ...

KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर - Marathi News | KBC 12 : This contestant reaches Rs 1 crore question says wants to marry Kiara Advani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर

मेकर्सने येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात एक स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे आणि तो ५० लाख रूपये जिंकला असून १ कोटी रूपयांचा प्रश्न खेळणार आहे. ...

ड्रायव्हिंग स्कुल चालकांना मिळणार प्रशिक्षण; देशातील पहिलाच उपक्रम - Marathi News | Driving school drivers to receive training; The first venture in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रायव्हिंग स्कुल चालकांना मिळणार प्रशिक्षण; देशातील पहिलाच उपक्रम

आरटीओ व सीआयआरटीचा पुढाकार ...

हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली - Marathi News | Disley Guruji's generosity raised the profile of Maharashtra, this is the true Maharashtra Dharma!, Raj thackery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हाच खरा महाराष्ट्रधर्म ! डिसले गुरुजींच्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान उंचावली

मुंबई येथे सोलापूर जिल्हा परीषदेचे प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पूरस्कार मिळाल्याबद्दल राज ठाकरे यांनी त्यांचा व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. ...

दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह, नवजात बाळालाही संक्रमण - Marathi News | late actor chiranjeevi sarja wife meghana raj and their newborn son covid 19 positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवंगत अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह, नवजात बाळालाही संक्रमण

स्वत: मेघनाने सोशल मीडियावर ही माहिती दिली. मेघनाचे आई, वडीलही करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. ...

CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार - Marathi News | Co-WIN App for Corona Vaccination by health ministry; Have to register | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine: कोरोना लसीसाठी 'या' अ‍ॅपवर रजिस्टर करावे लागणार

Corona Virus Vaccination Co-WIN App: को-विन अ‍ॅपमध्ये लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसेच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. ...

शरद पवारांची बैठक झाली, पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी पुरंदरला विमानतळ - Marathi News | Sharad Pawar held a meeting, at Purandar Airport to ease the congestion in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांची बैठक झाली, पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी पुरंदरला विमानतळ

आज बुधवार सर्वपक्षीय नेत्यांसमवेत पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली, अर्धा तास बैठक चालली. ...

"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" - Marathi News | gujarat cm vijay rupani asks if rahul gandhi knows difference between coriander and fenugreek | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...