लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख - Marathi News | end of the world on June 21 2020 after this false prediction researchers now announce a new date | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे. ...

येत्या १५ डिसेंबरला वाढवण बंदर हद्दपार करण्यासाठी मुंबई ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर कडकडीत बंद - Marathi News | Strict closure on coast from Mumbai to Zai to deport Wadhwan port on December 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या १५ डिसेंबरला वाढवण बंदर हद्दपार करण्यासाठी मुंबई ते झाई पर्यंतच्या किनारपट्टीवर कडकडीत बंद

Strict closure on coast from Mumbai : विधानसभा अधिवेशनावर मच्छिमार आपला निषेध नोंदवणार आहेत. ...

७ हजार २०८ कोटी रुपयांची वीज बिले थकली - Marathi News | 7 thousand 208 crore electricity bills exhausted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ हजार २०८ कोटी रुपयांची वीज बिले थकली

Electricity bills : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पथदिवे दिवाबत्ती व पाणीपुरवठा योजनेचे वीज बील अदा करत नाहीत. ...

महापालिकेच्या विनामास्क कर्मचा-यांवरही कारवाई; २०० रुपये दंड - Marathi News | Action against unmasked employees of NMC; A fine of Rs 200 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या विनामास्क कर्मचा-यांवरही कारवाई; २०० रुपये दंड

Action against unmasked : विनामास्क नागरिकांवर पालिकेने कारवाई वेगाने सुरु केली आहे. ...

पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले - Marathi News | Worked in Farsan's company too, mother's eyes watered when her son became an army officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोरानं फरसाणच्या कंपनीतही काम केलं, आर्मी ऑफसर होताच आईचे डोळे पाणावले

बालबंका तिवारी यांनी शनिवारी भारतीय मिल्ट्री अकॅडमीतून आपली पदवी पूर्ण केली. त्यानंतर, आपल्या कुटुंबाची भेट घेतल्यावर ते अतिशय भावूक झाले होते. कारण, आज संघर्षमय जीवनातून त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय. ...

लसनिर्मिती प्रक्रियेत ट्विस्ट; कोव्हिडशिल्ड आणि कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा - Marathi News | Twist in the process of making corona vaccine; Nanded-based company claims on Covidshield and Covishield trademarks | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लसनिर्मिती प्रक्रियेत ट्विस्ट; कोव्हिडशिल्ड आणि कोविशिल्ड ट्रेडमार्कवर नांदेडच्या कंपनीचा दावा

लसीच्या नावावरुन नांदेडच्या क्युटीस बायोटेक कंपनीने दावा केला आहे. ...

रविवारी सरींनी तुरळक हजेरी लावली, मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार - Marathi News | On Sunday, the showers were sparse, with lightning and thunderstorms in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी सरींनी तुरळक हजेरी लावली, मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार

Lightning and thunderstorms : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान ढगाळ ...

खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा  - Marathi News | Appoint a special vigilance team for conservation with protection from thorns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारफुटीच्या संरक्षणासह संवर्धनाकरिता विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करा 

Appoint a special vigilance team for conservation : विकासाच्या नावाखाली खारफुटीची कत्तल केली जात आहे. ...

RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा, आज रात्रीपासून होणार सुरुवात - Marathi News | rtgs facility becomes operational 24 hours seven days from 14 december | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RBI चा मोठा निर्णय, आता 24 तास उपलब्ध असणार बँकांची 'ही' सुविधा, आज रात्रीपासून होणार सुरुवात