लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चार वाहनचोरटे जेरबंद, तब्बल २५ गुन्हे उघडकीस ; भोसरी पोलिसांची कामगिरी - Marathi News | Four vehicle thieves arrested, 25 cases open ; Performance of Bhosari police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार वाहनचोरटे जेरबंद, तब्बल २५ गुन्हे उघडकीस ; भोसरी पोलिसांची कामगिरी

१० लाख ५५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या २५ दुचाकी जप्त ...

देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत - Marathi News | CoronaVirus New strain I foresee slight extension of temporary suspension of india uk flights says aviation minister hardeep singh puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात नव्या कोरोना स्ट्रेनची पुष्टी; भारत-इंग्लंडदरम्यानची उड्डाणे 31 डिसेंबरनंतरही राहणार रद्द, उड्डाणमंत्र्यांचे संकेत

नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना व्हायरसचा नवा प्रकार (स्ट्रेन) सामोर आल्याच्या पार्श्वभूमीवर 23 ते 31 डिसेंबरपर्यंत भारत आणि इंग्लंडदरम्यानची उड्डाणे स्थगित केली आहेत. ...

Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Twinkle khanna birthday special she got ingged twice with akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Twinkle Khanna Birthday: 2 वेळा झाला होता ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, कारण वाचून व्हाल हैराण

ट्विंकल म्हणजे एकदम बिनधास्त व्यक्तिमत्व. मनात येईल ते बेधडक बोलणारी. यामुळे ती अनेकदा ट्रोलही होते ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान - Marathi News | mamata banerjee attacks on bjp at birbhum rally west bangal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपने ३० जागा जिंकून दाखवाव्यात; ममता बॅनर्जींचे थेट आव्हान

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण अधिकाधिक तापत असल्याचे दिसून येत आहे. या रणधुमाळीत आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

मलायका अरोराने शेअर केले गोवा व्हॅकेशनचे फोटो, आपल्या हॉट अदांमधून सर्वांना केलं घायाळ - Marathi News | Malaika Arora shares Goa vacation photos, injures everyone from her hot ad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका अरोराने शेअर केले गोवा व्हॅकेशनचे फोटो, आपल्या हॉट अदांमधून सर्वांना केलं घायाळ

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. ...

VIDEO : बॉयफ्रेन्डसोबत गात होती गाणं, तेव्हाच केसांना लागली आग आणि.... - Marathi News | Sofia Ellar accidentally sets her hair on fire while singing with boyfriend in Spain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : बॉयफ्रेन्डसोबत गात होती गाणं, तेव्हाच केसांना लागली आग आणि....

गायक आणि गीतकार Sofia Ellar ने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने कॅप्शनला लिहिले की, '२०१९, आम्ही ठीक आहोत. ...

Video : चोरांना बघून चक्क पोलिसांनीच ठोकली धूम; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Incredible! Thieves came in front, police run away; incident captured in the cctv | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : चोरांना बघून चक्क पोलिसांनीच ठोकली धूम; घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Police: विशेष म्हणजे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला. ...

जगातील पहिला सुपरफास्ट प्रोसेसर; Xiaomi Mi 11 फ्लॅगशिप फोन लाँच, जाणून घ्या किंमत - Marathi News | world's first superfast processor; Xiaomi Mi 11 flagship phone launch, find out the price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील पहिला सुपरफास्ट प्रोसेसर; Xiaomi Mi 11 फ्लॅगशिप फोन लाँच, जाणून घ्या किंमत

Xiaomi Mi 11 launched: Mi 11 हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा सध्याचा जगातील सर्वात फास्ट प्रोसेसर आहे.  ...

फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला - Marathi News | Sharad Pawar's painting through the stamp of fruits and vegetables, the art of the disabled by dhanajay mundhe | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :फळभाज्यांच्या ठसेकामातून शरद पवारांचे चित्र, अपंगांची कला