लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Rajya Sabha Election 2022: भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | Rajya Sabha Election 2022: All the maths are matched and all the three BJP seats will be elected, informed BJP leader Girish Mahajan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाची सगळी गणितं जुळली; तीनही जागा निवडून येणार, गिरीश महाजन यांची माहिती

Rajya Sabha Election 2022: भाजपाचा शंभर टक्के विजय होणार आहे, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.  ...

Marathi Joke : नवरा, बायको आणि वायरीतला करंट - Marathi News | Marathi Joke Husband wife and electric current whatsapp social media trending joke hilarious google trend joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : नवरा, बायको आणि वायरीतला करंट

Marathi Joke : हसा पोट धरून... ...

२१६ नगरपालिकांमध्येही ओबीसी आरक्षणाला ‘खो’, १३ जून रोजी काढणार आरक्षण सोडत  - Marathi News | OBC reservation in 216 municipalities will be removed on June 13 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१६ नगरपालिकांमध्येही ओबीसी आरक्षणाला ‘खो’, १३ जून रोजी काढणार आरक्षण सोडत 

OBC reservation :  २०८ नगरपालिका व आठ नगरपंचायतींच्या अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. ...

Photos : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा क्यूट फोटो - Marathi News | sukh mhanje nakki kay asat fame meenakshi rathod shared her baby girl photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडची लेक तिच्याइतकीच आहे सुंदर, पाहा फोटो

Meenakshi Rathod : काही दिवसांपूर्वीच या मीनाक्षीनं मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आता मुलीचे फोटो शेअर केले आहेत. ...

खूशखबर! मुंबईत आनंद सरी, मान्सून उद्या कोकणात - Marathi News | Good news! Rain in Mumbai, Monsoon tomorrow in Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! मुंबईत आनंद सरी, मान्सून उद्या कोकणात

Monsoon : ठाण्यात गुरुवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांची तारांबळ उडाली होती. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, मीरा-भाईंदर आदी भागांतही पावसाने हजेरी लावली. ...

Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Rajya Sabha Election 2022: AIMIM MP Imtiaz Jalil has clarified that both the MLAs of AIMIM will vote for Mahavikas Aghadi. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभा निवडणुकीच्याआधी राज्यात मोठी घडामोड; एमआयएमने अखेर स्पष्ट केली भूमिका

एमआयएम, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडीची मतं मिळवण्यासाठीदेखील महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली; महावितरणच्या भरारी पथकाची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | 317 crore power thefts uncovered, 172 crore recovered during the year; Historical performance of MSEDCL's Bharari Squad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे.   ...

शाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश - Marathi News | School starts from 13th June, while student attendance from 15th, instructions of Education Commissioner Suraj Mandhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश

School : जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन २७ जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Eknath Khadse responds to those who say that history has been made in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

Eknath Khadse : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते. ...