लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली; महावितरणच्या भरारी पथकाची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | 317 crore power thefts uncovered, 172 crore recovered during the year; Historical performance of MSEDCL's Bharari Squad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात वर्षभरात 317 कोटींच्या वीजचोऱ्या उघड, १७२ कोटींची वसुली

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज वापराचे विश्लेषण करून संशयित ठिकाणी वीज यंत्रणेची तपासणी करण्याच्या मोहिमेस वेग दिला आहे.   ...

शाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश - Marathi News | School starts from 13th June, while student attendance from 15th, instructions of Education Commissioner Suraj Mandhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाळा १३ जूनपासून सुरू, तर विद्यार्थी उपस्थिती १५ पासून, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे निर्देश

School : जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष २३ जून रोजी सुरू होऊन २७ जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना - Marathi News | Eknath Khadse responds to those who say that history has been made in politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तर, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

Eknath Khadse : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडी सरकारने पाठविलेल्या यादीत खडसे यांचेही नाव होते. ...

‘पोक्सो’ दाखल करताना ‘डीसीपीं’ची परवानगी घ्या; पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे पोलीस ठाण्यांना आदेश - Marathi News | Get permission from DCP when filing ‘Pokso’; Commissioner of Police Sanjay Pandey orders police stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पोक्सो’ दाखल करताना ‘डीसीपीं’ची परवानगी घ्या; पोलीस आयुक्त संजय पांडे यांचे पोलीस ठाण्यांना आदेश

Sanjay Pandey : हे टाळण्यासाठी यापुढे असा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी स्थानिक उपायुक्तांंची परवानगी घ्यावी, असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी दिले .  ...

संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचे समन्स, मेधा सोमय्या मानहानी प्रकरण  - Marathi News | Shivdi court summons Sanjay Raut, Medha Somaiya defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना शिवडी न्यायालयाचे समन्स, मेधा सोमय्या मानहानी प्रकरण 

मीरा-भाईंदरमध्ये मेधा यांच्या अखत्यारित असलेल्या काही सार्वजनिक स्वच्छतागृहांचे बांधकाम आणि देखभालीमध्ये त्यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर केला होता. ...

एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज - Marathi News | Maharashtra legislative council election : Opportunity for Ramraje Naik-Nimbalkar, Eknath Khadse, Sadabhau Khot also filed nomination papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर यांना संधी, ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज

Maharashtra legislative council election : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे यांनी अर्ज भरला. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १० जून २०२२: संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता; कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील - Marathi News | Today Daily Horoscope: Today's horoscope - 10 June 2022: Possibility of fraud in property documents; There will be unwarranted disputes with the family on gemini Person | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता; कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शरद पवार म्हणतात, 'आमचे लक्ष माशाच्या डोळ्यावर'; काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट! - Marathi News | Presidential election; Sharad Pawar says, 'Our attention is on the fish's eye'; Congress leaders met | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार म्हणतात, 'आमचे लक्ष माशाच्या डोळ्यावर'; काँग्रेस नेत्यांनी घेतली भेट!

Sharad Pawar : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सध्या मुंबईत आहेत. ...

मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात - Marathi News | Anil Deshmukh, Nawab Malik in the High Court for voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक हायकोर्टात

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. ...