लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सिल्कच्या वनपीस गाऊनमध्ये प्रार्थनाचं नवं फोटोशूट; न्यूड मेकअपमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | marathi actress prarthana behere shares her latest silk one piece dress photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिल्कच्या वनपीस गाऊनमध्ये प्रार्थनाचं नवं फोटोशूट; न्यूड मेकअपमुळे वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Prarthana behere: प्रार्थना कायम ग्लॅमरस फोटोशूट करुन यातील काही फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. ...

वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर - Marathi News | 13 Warakaris were injured when a car rammed into a Warakaris Dindi, An accident took place on Miraj-Pandharpur road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर

२५ वारकरी जखमी : चाैघांची प्रकृती गंभीर; दिंडी शाहूवाडी तालुक्यातील; चालक फरार ...

संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार - Marathi News | Annoying! A minor girl was abducted and tortured in Travels | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक! अल्पवयीन मुलीस पळवून नेत ट्रॅव्हल्समध्येच केला अत्याचार

लग्नाचे आमिष देऊन अल्पवयीन मुलीला पुणे येथे पळवून नेले, दोन दिवस नातेवाईकांकडे राहिल्यानंतर घरी परतल्यास उघडकीस आली अत्याचाराची घटना. ...

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग - Marathi News | bsnl 3 free recharge plan under 100 rupees offer up to 2gb daily data unlimited calling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ रिचार्ज प्लॅन्स; रोज मिळतो २ जीबी डेटा, मोफत कॉलिंग

ही दूरसंचार कंपनी सध्या १०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. ...

IND vs ENG: टीम इंडियाचा पराभव जिव्हारी; नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला धरले धारेवर, मीम्स व्हायरल... - Marathi News | IND vs ENG: Team India loses; Netizens fired on Rahul Dravid, memes goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा पराभव जिव्हारी; नेटकऱ्यांनी राहुल द्रविडला धरले धारेवर, मीम्स व्हायरल...

India vs England: इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ...

World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा! - Marathi News | Pakistan have jumped above India in the ICC World Test Championship standings after the latter were penalised for slow over-rate in the Edgbaston Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई - Marathi News | Deputy Commissioner of Pune Municipal Corporation found a scam of Rs 1 crore; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या उपायुक्ताकडे सापडले एक कोटींचे घबाड; ACB ची कारवाई

उत्पन्नापेक्षा ३१ टक्के अधिक मालमत्ता, कोण आहेत विजय लांडगे?... ...

Shvsena: हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष - Marathi News | MLA Shahaji Bapu's welcome on Halgi's lock, fireworks in the village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष

राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं ...

मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!!  - Marathi News | free 20gb data by reliance jio get 20gb internet free via jio lucky draw on my jio app check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!! 

Free 20GB Data by Jio Check Best Opportunity : आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍हाला मोफत 20GB डेटा मिळेल.  ...