लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगलीतील शंभरफुटी रस्ता लवकरच होणार सहापदरी, ६० कोटींचा आराखडा तयार - Marathi News | Hundred feet road in Sangli will soon be six lane, plan of 60 crores is ready | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शंभरफुटी रस्ता लवकरच होणार सहापदरी, ६० कोटींचा आराखडा तयार

सहा पदरी होणाऱ्या या रस्त्याचा विकास राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. ...

Gold Price Today 19th July 2022: सोनं झालं स्वस्त, चांदीही घटली; लगेच चेक करा नवे दर, खरेदीची जबरदस्त संधी! - Marathi News | Gold Price Today 19th July 2022 Gold became cheap, silver also decreased Check now new rates great opportunity to buy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, चांदीही घटली; लगेच चेक करा नवे दर, खरेदीची जबरदस्त संधी!

मंगळवारी सकाळी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या दरातील घसरणीसोबतच चांदीचे दरही पुन्हा एकदा ५६ हजारांच्या खाली आले आहेत. ...

वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार - Marathi News | NCP state president Jayant Patil's son Prateek Patil and MLA Mansingrao Naik's son Viraj Naik will be active in the municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवा, शिराळ्यात राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या ‘लाँचिंग’ची घाई; जयंत पाटील स्वत: लक्ष घालणार

सत्तापालट झाला तरीही या दोन तालुक्यांत सहकारी संस्थांच्या ताकदीवर या दोघांचे ‘लाँचिंग’ होईलच ...

आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका - Marathi News | health unhealthy habits which can make your heart sick increase risk of heart diseases | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सांभाळा! 'या' 6 चुका ठरू शकतात हृदयासाठी घातक; हार्ट अटॅकसह अनेक आजारांचा धोका

Health News : निरोगी हृदयासाठी काही आरोग्यदायी सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी निरोगी खाण्याच्या सवयी असणे, रोज व्यायाम करणे आवश्यक आहे. ...

रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Pomegranate orchards hit by drizzle in Jat taluk, outbreak of fungal disease | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिमझिम पावसाचा डाळिंब बागांना फटका, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त ...

PHOTOS : ‘इमली’ फेम रितू सेठ रिअल लाईफमध्ये आहे भलतीच ग्लॅमरस, फोटो पाहून थक्क व्हाल - Marathi News | Imlie Actress Aparna Tripathi Aka Ritu Seth Is Glamours In Real Life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘इमली’ फेम रितू सेठ रिअल लाईफमध्ये आहे भलतीच ग्लॅमरस, फोटो पाहून थक्क व्हाल

Imlie Actress Ritu Seth : पडद्यावर आई व सासूचे रोल करणारी रितू सेठ खऱ्या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. रितू सेठने ‘इमली’ या मालिकेत अपर्णाची भूमिका साकारली होती. आदित्या कुमार त्रिपाठीच्या आईच्या भूमिकेत ती दिसली होती. ...

माजी नगरसेवकाने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार, आष्टा शहरात खळबळ - Marathi News | Husband complaint that ex Corporator abducted his wife, excitement in Ashta city | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माजी नगरसेवकाने पत्नीला पळवून नेल्याची पतीची तक्रार, आष्टा शहरात खळबळ

संबंधित महिला आठ-दहा दिवसांपासून बेपत्ता ...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 30 जुलैला ठाणेकरांकडून नागरी जनसत्कार; गौरवग्रंथाचेही होणार प्रकाशन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde's civic reception by Thanekar on July 30 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 30 जुलैला ठाणेकरांकडून नागरी जनसत्कार!

Eknath Shinde : डॉ. काशिनाथ घाणेकर येथे संपन्न होणाऱ्या या जनसत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यावरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे. ...

Petrol, Diesel Price: ... तर भारताला कच्चे तेलच १२ रुपये लीटरने मिळेल; प्रसिद्ध उद्योगपतीने दिली आयडियाची कल्पना - Marathi News | ... while in India crude oil will be available at 12 rupees a liter, Petrol Diesel may cheaper; idea was given by a famous businessman Anil Agarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर भारताला कच्चे तेलच १२ रुपये लीटरने मिळेल; प्रसिद्ध उद्योगपतीने दिली आयडियाची कल्पना

डॉलरने रुपयाला ८० रुपयांवर आणून ठेवले आहे. कच्चे तेल १०० डॉलर प्रती बॅरल झाले आहे. ते काही दिवसांपूर्वी १५० च्या आसपास होते. रुपयाचे एवढे अवमुल्यन होणे यास कच्च्या तेलाच्या किंमती कारणीभूत असल्याचे केंद्राने म्हटले आहे. ...