लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेतीला दिवसा वीजपुरवठा; ऑफ ग्रीड सौर कृषिपंप बसविण्यात महाराष्ट्र देशात नंबर १ वर - Marathi News | Daytime power supply to agriculture; Maharashtra ranks first in the country in installing off-grid solar agricultural pumps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीला दिवसा वीजपुरवठा; ऑफ ग्रीड सौर कृषिपंप बसविण्यात महाराष्ट्र देशात नंबर १ वर

saur krushi pump yojana शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ...

५ रुपयांची १ सोपी ट्रिक, कुलरच्या हवेतही वाटेल एसीसारखे गारेगार-घरात उकाडा जाणवणारच नाही - Marathi News | Cooling Tips : How to turn air cooler into an ac air cooler | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ रुपयांची १ सोपी ट्रिक, कुलरच्या हवेतही वाटेल एसीसारखे गारेगार-घरात उकाडा जाणवणारच नाही

Cooling Tips : कुलरमुळे घर थंड राहतं, पण जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं तेव्हा कुलरमधूनही गरम हवा येऊ लागते. आपल्या घरातही असंच होत असेल चिंता सोडा. ...

जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! - Marathi News | Health system collapses at Jogeshwari Trauma Hospital! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!

जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मेडिसिन विभागात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने या रुग्णालयात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ...

सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’मध्ये 'ही' मराठमोळी नायिका झळकणार! पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली... - Marathi News | actress sharvari wagh played character in suraj barjatya upcoming film yeh prem mol liya expressed feelings through a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्या यांच्या ‘ये प्रेम मोल लिया’मध्ये 'ही' मराठमोळी नायिका झळकणार! पोस्टद्वारे व्यक्त केला आनंद, म्हणाली...

‘ये प्रेम मोल लिया’ मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी,पोस्ट शेअर करत म्हणाली-"माझं सर्वात मोठं स्वप्न…" ...

'पैसे नव्हते म्हणून जेलमध्ये गेलो नाही', चेक बाउन्सप्रकरणी राजपाल यादवने मांडली स्पष्ट भूमिका - Marathi News | rajpal yadav talks about his cheque bounce case reveals there was no money problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैसे नव्हते म्हणून जेलमध्ये गेलो नाही', चेक बाउन्सप्रकरणी राजपाल यादवने मांडली स्पष्ट भूमिका

पैशांची अडचण कधीच नव्हती? राजपाल यादवचा खुलासा ...

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी - Marathi News | Big hotelier questioned for 6 hours in Bhondubaba Ashok Kharat case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी

Ashok Kharat : नाशिक भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणात अत्यंत महत्त्वाची घडामोड मंगळवारी घडली. एसआयटीकडून शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची प्रदीर्घ चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर? - Marathi News | Big increase in gold and silver prices mcx 22 april 2026 Will Gold become more expensive See what are todays latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?

Gold Silver Price Today MCX: आज २२ एप्रिल २०२६, बुधवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण? - Marathi News | BJP gets 13 ward committee president posts, Congress and NCP get one each, who is the president of your ward? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला १३ प्रभाग समितीचे अध्यक्षपद, काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक, तुमच्या प्रभागाचा अध्यक्ष कोण?

महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली असून १४ ठिकाणी भाजप तर एक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे ...

BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव - Marathi News | BEST: Purchase of 500 midi buses from ‘BEST’, committee approves; Proposal to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव

BEST Bus: शहरातील मेट्रो सेवेला समांतर बससेवा देण्यासाठी ५०० मिडी बस खरेदी करण्यास बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली.  ...