लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Uddhav Thackeray: शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले - Marathi News | Uddhav Thackeray: Shiv Dhanushya which Ravana did not get, what will Mindhinya get? Uddhav Thackeray stiffened on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवधनुष्य जे रावणाला नाही पेललं, ते मिंध्यांना काय पेलणार? ठाकरे कडाडले

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. ...

परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन - Marathi News | Indefinite strike of university and college non-teaching staff in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परीक्षांच्या तोंडावर बेमुदत संप, विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

शेकडो  कर्मचाऱ्यांचा सहभाग; वर्गखोल्या उघडल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा पायरीवरच वर्ग ...

'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय - Marathi News | 'I'm being watched'; Ashok Chavan expressed the suspicion of accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माझ्यावर पाळत ठेवली जात आहे'; अशोक चव्हाणांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

मंत्री पदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक बनावट पत्रे तयार केल्याची अशोक चव्हाणांची पोलिसांत तक्रार ...

उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...' - Marathi News | kangana ranaut reacts to ongong political drama regading shivsena party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

सध्याच्या राजकीय वादावर बॉलिवूडच्या 'क्वीन' ने प्रतिक्रिया दिली आहे. ...

दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Divyang Sports Complex to be set up in South Nagpur, Nitin Gadkari's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कचे भूमीपूजन ...

सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही - Marathi News | 1075 crore estimate of Solapur Municipal Corporation; There is no tax increase | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेचे १०७५ कोटीचे अंदाजपत्रक सादर; कोणतीही करवाढ नाही

सोलापूरकरांना दिलासा; मोठया प्रकल्पांसाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद ...

MPSC: पुण्यात परीक्षार्थींचे आंदोलन; नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी - Marathi News | MPSC: Examiners' agitation in Pune; Demand to implement new pattern from 2025 onwards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MPSC: पुण्यात परीक्षार्थींचे आंदोलन; नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी

आज पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलन करत आहेत.... ...

गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | will rebuild the forts chief minister pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जे ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची पुनर्बांधणी करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

फर्मागुडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ...

प्रदीप जैस्वालांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून रावसाहेब दानवे म्हणाले, ‘हा आमचाच पक्ष’ - Marathi News | Holding the saffron cloth around Pradeep Jaiswal's neck, Raosaheb Danve said, 'This is our party'. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रदीप जैस्वालांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून रावसाहेब दानवे म्हणाले, ‘हा आमचाच पक्ष’

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून ‘हा आमचाच पक्ष’ म्हटल्याने चर्चेला उधान ...