लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा - Marathi News | "BJP is trying to hold elections in 2027 itself, for which this bill was brought in a hurry", claims MLA Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा

Rohit Pawar News: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ फेररचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. सरकारकडून आरोप होत असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे.  ...

भ्रष्टाचाराचा विळखा! जालन्यात कृषी अधिकारी, बीडमध्ये ग्रामविकास अधिकारी एसीबीची जाळ्यात - Marathi News | Assistant Agriculture Officer Arrested in Jalna for Taking ₹5,000 Bribe; Gram Vikas Officer Booked in Beed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भ्रष्टाचाराचा विळखा! जालन्यात कृषी अधिकारी, बीडमध्ये ग्रामविकास अधिकारी एसीबीची जाळ्यात

एसीबीच्या छत्रपती संभाजीनगर पथकाने केवळ जालन्यातच नव्हे, तर बीड जिल्ह्यातही मोठी कारवाई केली. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत २२ एप्रिलला १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut South Mumbai To Face 18 Hour Water Supply Shutdown Starting April 22 Check Affected Areas and Timing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत २२ एप्रिलला १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून शिवडी परिसरात महत्त्वाचे काम हाती घेण्यात ... ...

झोप उडाली अन् मन अस्थिर झालं...; कल्की कोचलिनने सांगितला 'तो' वेदनादायी काळ, म्हणाली-"चार महिने ..." - Marathi News | bollywood actress kalki koechlin recalls battling insomnia after heartbreak says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झोप उडाली अन् मन अस्थिर झालं...; कल्की कोचलिनने सांगितला 'तो' वेदनादायी काळ, म्हणाली-"चार महिने ..."

"रात्री २-३ वाजता झोपेतून उठायचे...", त्या कठीण काळाबद्दल कल्की कोचलिन पहिल्यांदाच बोलली ...

MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे  - Marathi News | Mill Workers Frustrated as MHADA Delays Lottery for 2,521 Houses Despite Government Orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 

गृहनिर्माण विभागाच्या आदेशाला म्हाडाची केराची टोपली; कामगारांमध्ये तीव्र नाराजी ...

"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली? - Marathi News | Raja Shivaji Movie Trailer Launch Vidya Balan Entry Story Riteish Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अभिनेत्री म्हणून रितेशला आवडत नसेन..." विद्या बालन असं का म्हणाली?

'राजा शिवाजी'मध्ये विद्याची एन्ट्री कशी झाली? रितेशबद्दल अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा ...

पुरवठा विभाग अ‍ॅक्शन मोडवर; 'या' तीन निकषात बसणाऱ्या रेशनकार्डवरील धान्य होणार बंद - Marathi News | Supply Department on action mode; Food grains on ration cards that meet 'these' three criteria will be stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरवठा विभाग अ‍ॅक्शन मोडवर; 'या' तीन निकषात बसणाऱ्या रेशनकार्डवरील धान्य होणार बंद

केंद्र शासनाकडून या शिधापत्रिकाधारकांची यादीच जिल्हा पुरवठा कार्यालयाला आली असून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांद्वारे पडताळणी करून या सर्व शिधापत्रिका एनपीएच धान्य न मिळणाऱ्यांमध्ये बदलण्यात येत आहेत. ...

'राजा शिवाजी' सिनेमातील गाण्यावर निक्की तांबोळीने बनवला रील व्हिडीओ, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली... - Marathi News | Nikki Tamboli made a reel on a song from the ritesh deshmukh movie 'Raja Shivaji' Genelia Deshmukh commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' सिनेमातील गाण्यावर निक्की तांबोळीने बनवला रील व्हिडीओ, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली...

'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळीने रील व्हिडीओ बनवला आहे.  ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण - Marathi News | Impostor Ashok Kharat's crores of property will be temporarily seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; अशी होणार कुटुंबियांची अडचण

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. ...