लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुरवठा विभाग अ‍ॅक्शन मोडवर; 'या' तीन निकषात बसणाऱ्या रेशनकार्डवरील धान्य होणार बंद - Marathi News | Supply Department on action mode; Food grains on ration cards that meet 'these' three criteria will be stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरवठा विभाग अ‍ॅक्शन मोडवर; 'या' तीन निकषात बसणाऱ्या रेशनकार्डवरील धान्य होणार बंद

केंद्र शासनाकडून या शिधापत्रिकाधारकांची यादीच जिल्हा पुरवठा कार्यालयाला आली असून तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांद्वारे पडताळणी करून या सर्व शिधापत्रिका एनपीएच धान्य न मिळणाऱ्यांमध्ये बदलण्यात येत आहेत. ...

'राजा शिवाजी' सिनेमातील गाण्यावर निक्की तांबोळीने बनवला रील व्हिडीओ, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली... - Marathi News | Nikki Tamboli made a reel on a song from the ritesh deshmukh movie 'Raja Shivaji' Genelia Deshmukh commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'राजा शिवाजी' सिनेमातील गाण्यावर निक्की तांबोळीने बनवला रील व्हिडीओ, जिनिलीया देशमुख कमेंट करत म्हणाली...

'राजा शिवाजी' सिनेमाचं अँथम साँग सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळीने रील व्हिडीओ बनवला आहे.  ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण - Marathi News | Impostor Ashok Kharat's crores of property will be temporarily seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; अशी होणार कुटुंबियांची अडचण

Ashok Kharat : भोंदू अशोक खरात याच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाईचा वेग वाढवला असून, त्याच्या बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. ...

मिरा-भाईंदरमध्ये झोंबी ड्रगची चर्चा ठरली अफवा, मग त्या तरुणाला नक्की काय झालं होतं?  - Marathi News | Mira-Bhayandar Zombie Drug Scare Debunked: Police Investigation Reveals Overdose of Prescription Pills, Not Narcotics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिरा-भाईंदरमध्ये झोंबी ड्रगची चर्चा ठरली अफवा, मग त्या तरुणाला नक्की काय झालं होतं? 

Mira-Bhayandar Viral Video: मिरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून एका व्यक्तीचा वाकलेला व एकाच जागेवर स्तब्ध झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर 'झोंबी डूंग' या नावाने प्रचंड व्हायरल झाल्यानंतर शहरात दहशत निर्माण झाली.  ...

राज्यातील ७३ टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा, महावितरणचा दावा; ४५ लाख शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याचे लक्ष्य - Marathi News | 73 percent of agricultural pumps in the state currently have daytime power supply, claims Mahavitaran; Target of providing power to 45 lakh farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील ७३ टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा, महावितरणचा दावा; ४५ लाख शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याचे लक्ष्य

विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील ३२ लाख ७६ हजार म्हणजेच एकूण कृषिपंपांपैकी ७३ टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीजपुरवठा सुरू आहे ...

Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार... - Marathi News | New Apple CEO John Ternus: Appointed as Apple's CEO; Who is John Ternus? Will replace Tim Cook | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...

New Apple CEO John Ternus: मागील १५ वर्षांपासून CEO असलेले टिम कुक येत्या १ सप्टेंबर रोजी पद सोडतील. ...

पर्यटकांचा बेशिस्तपणा; सुरक्षेबाबत अभाव, गडकिल्ल्यांवर निष्काळजी फिरणे ‘जीवघेणे’! - Marathi News | Tourists' indiscipline; lack of security, careless wandering around forts 'kills lives'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांचा बेशिस्तपणा; सुरक्षेबाबत अभाव, गडकिल्ल्यांवर निष्काळजी फिरणे ‘जीवघेणे’!

गडकिल्ल्यांवर अडचण आल्यास (एमएमआरसीसी) या संस्थेच्या हेल्पलाइन क्रमांक 7620230231 यावर संपर्क साधावा ...

Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज - Marathi News | rapido driver sends inappropriate messages ghaziabad woman case | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज

रॅपिडोवरून प्रवास केल्यानंतर एका ड्रायव्हरने महिला प्रवाशाला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप झाला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ...

२०२६ च्या स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स; १५ पेक्षा जास्त स्लिव्हजचे पॅटर्न्स, ब्लाऊज उठून दिसेल - Marathi News | Stylish Blouse Designs of 2026 : Latest Blouse Sleeves Designs Trendy Blouse Patterns | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :२०२६ च्या स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स; १५ पेक्षा जास्त स्लिव्हजचे पॅटर्न्स, ब्लाऊज उठून दिसेल

Stylish Blouse Designs of 2026 : बाह्यांच्या मधोमध किंवा काठावर साडीच्या रंगाची लहान पोटली बटन्स लावून त्याला रॉयल लूक दिला जातो. ...