लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

BSF, CRPF आणि CISF यांसारख्या दलांमध्ये 1.14 लाख पदे रिक्त;  सरकारची राज्यसभेत माहिती - Marathi News | Over 1.14 Lakh Posts Vacant In Organisations Like CRPF, BSF, Delhi Police Under MHA: Govt In Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF, CRPF आणि CISF यांसारख्या दलांमध्ये 1.14 लाख पदे रिक्त;  सरकारची राज्यसभेत माहिती

2023 मध्ये जवळपास 31,879 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी 1,126 पदे भरण्यात आली आहेत, असेही केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी सांगितले. ...

'सिंधूताई माझी आई' मालिकेत किरण माने महत्वपूर्ण भूमिकेत, म्हणाले - खूप वर्षांनी प्रेरणादायी आयुष्य येतंय... - Marathi News | Kiran Mane in an important role in the serial 'Sindhutai Majhi Aai', said - An inspiring life is coming after many years... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिंधूताई माझी आई' मालिकेत किरण माने महत्वपूर्ण भूमिकेत, म्हणाले - खूप वर्षांनी प्रेरणादायी आयुष्य येतंय...

Kiran Mane : किरण माने लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ते कलर्स मराठीवर दाखल होत असलेली नवीन मालिका 'सिंधूताई माझी आई'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ...

आराखड्यात अडकले वित्त आयोगाचे ३२ कोटी, ग्रामपंचायतींचा निधी अखर्चित - Marathi News | 32 crores of Finance Commission stuck in the plan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आराखड्यात अडकले वित्त आयोगाचे ३२ कोटी, ग्रामपंचायतींचा निधी अखर्चित

तांत्रिक अडचणी बागलबुवा ...

पीक विम्यासाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस,औरंगाबादमधील ९० सेतू सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी - Marathi News | Last day to apply for crop insurance tomorrow, farmers flock to 90 setu centers in Aurangabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विम्यासाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस,औरंगाबादमधील ९० सेतू सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी

'फसल बीमा' अंतर्गत पीक विम्याचा अर्ज भरण्याचा उद्या (3 ऑगस्ट) शेवटचा दिवस आहे. ज्या शेतकऱ्यांचा  अर्ज भरायचा राहिला आहे ... ...

खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश - Marathi News | Recruiting in private institutions by circumventing the rules; Directing stoppage of salaries of employees including teachers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :खासगी संस्थांत नियमबाह्य भरतीवर मोठी कारवाई; शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचे निर्देश

शिक्षण विभागाची कारवाई, उपसंचालकांच्या समितीचा ठपका ...

बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma drops down in ICC World ODI Rankings Ishan Kishan Kuldeep Yadav moves upwards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बसले अन् फसले, क्रमवारीत घसरले; विराट, रोहितला भोवली मालिकेतली विश्रांती

इशान किशनला मात्र दमदार खेळीचा झाला मोठा फायदा ...

अंतराळवीराचा Space मध्ये मृत्यू झाल्यावर मृतदेहाचे काय होईल? असा आहे NASA चा प्रोटोकॉल... - Marathi News | Space program, What happens to an astronaut's body when he dies in space? This is NASA's protocol | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंतराळवीराचा Space मध्ये मृत्यू झाल्यावर मृतदेहाचे काय होईल? असा आहे NASA चा प्रोटोकॉल...

विविध अंतराळ मोहिमेत आतापर्यंत 20 अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

खराब होत असलेलं लिव्हरही मजबूत करेल हे उपाय, रिकाम्या पोटी प्या यातील कोणतंही एक ड्रिंक - Marathi News | 5 detox drinks to clean liver naturally know how | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :खराब होत असलेलं लिव्हरही मजबूत करेल हे उपाय, रिकाम्या पोटी प्या यातील कोणतंही एक ड्रिंक

Liver Cleaning: रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हरच सगळे विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. ...

India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत  - Marathi News | ICC World Test Championship Points Table - Pakistan, India the lead the way in WTC25 standings, England and Australia hit with sanctions for Ashes Tests  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत 

ICC World Test Championship Points Table - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पर्वात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...