लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन, ३०० विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वितरण  - Marathi News | Organized youth dialogue program in Bhiwandi on the occasion of revenue week, distribution of resident certificates to 300 students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महसूल सप्ताह निमित्त भिवंडीत युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन, ३०० विद्यार्थ्यांना रहिवासी दाखले वितरण 

महसूल सप्ताह निमित्त भिवंडी तहसीलदार कार्यालयामार्फत शहरातली कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या जे एम मोमीन गर्ल्स महाविद्यालयात युवसंवाद कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. ...

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी - Marathi News | BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला ...

चोरी गेलेले सोन्याचे दागिने, मोबाइल, दुचाकी मिळाली परत; पोलिसांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | Stolen gold jewellery, mobile, bike recovered Success to police efforts Nitin Gavhale | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरी गेलेले सोन्याचे दागिने, मोबाइल, दुचाकी मिळाली परत; पोलिसांच्या प्रयत्नांना यश 

पोलिसांनी गेल्या महिनाभरात तब्बल १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल शोधून १ ऑगस्ट रोजी मूळ मालकांना परत केला. ...

पांढऱ्या पायाची आहेस, शेतीसाठी ३ लाख रूपये आण; विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा  - Marathi News | bring 3 lakh rupees for agriculture Crime against father-in-law for harassing wife | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढऱ्या पायाची आहेस, शेतीसाठी ३ लाख रूपये आण; विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा 

विवाहितेला माहेराहून शेती खरेदी करण्यासाठी तीन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. ...

... तर आम्हाला प्लेइंग इलेव्हनमधून ४ खेळाडूंना वगळावे लागेल; असं का म्हणाला आर अश्विन? - Marathi News | 'We will drop at least 4 players from playing XI': Ashwin's blunt verdict on why India can't adopt 'Bazball' in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर आम्हाला प्लेइंग इलेव्हनमधून ४ खेळाडूंना वगळावे लागेल; असं का म्हणाला आर अश्विन?

कसोटी क्रिकेटमध्ये 'Bazball' नवीन संकप्लना जगभरातील चाहत्यांच्या पसंतीत पडत आहे आणि भारतानेही ही शैली वापरावी असा जोर धरला जातोय.   ...

राजकुमार रावचा 'गन्स अँड गुलाब्स'मधील नव्वदच्या दशकातील अवतार ठरला चर्चेचा विषय! - Marathi News | Rajkummar Rao's nineties avatar in 'Guns and Roses' became a topic of discussion! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमार रावचा 'गन्स अँड गुलाब्स'मधील नव्वदच्या दशकातील अवतार ठरला चर्चेचा विषय!

Rajkumar Rao : 'गन्स अँड गुलाब्स'मध्ये राजकुमार राव एका नव्या अवतारात पाहायला मिळत आहे. ...

सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार... - Marathi News | Gautam Adani's Ambuja Cements to buy majority stake in Sanghi Industries know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिंमेंट उद्योगात गौतम अदानींचे वर्चस्व वाढणार; 'या' कंपनीसोबत मोठा करार...

अदानी समूहाने सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. ...

Raigad: संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | Raigad: Sambhaji Raje lashed out at the Sambhaji mobs, lashed out at the government, said... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले...

Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान - Marathi News |  Police cannot protect everyone, Haryana Chief Minister Manohar Lal Khattar said on Nuh violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; हरयाणाचे CM मनोहर लाल खट्टर यांचं विधान

Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला.  ...