लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आरटीई मोफत प्रवेशाची अंतिम फेरी सुरू, ५३ जागा अद्यापही रिक्तच ! - Marathi News | Final round of RTE free admission has started, 53 seats are still vacant! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरटीई मोफत प्रवेशाची अंतिम फेरी सुरू, ५३ जागा अद्यापही रिक्तच !

आतापर्यंत ७१० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण : आता किती प्रवेश होतात याकडे लक्ष ...

Kolhapur: मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून दुचाकीवरुन नेले, अन् लैंगिक शोषण केले; एकास अटक  - Marathi News | The girl was taken on a bike as she was leaving for college, and sexually assaulted in Ichalkaranji Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून दुचाकीवरुन नेले, अन् लैंगिक शोषण केले; एकास अटक 

धमकीही दिली. पण धाडसाने मुलीने घडल्या प्रकाराबाबत आईला सांगितले ...

'माझं सलमानसोबत लग्न..', 'पसूरी' फेम गायक अली सेठीनं केला मोठा खुलासा - Marathi News | 'My marriage with Salman..', 'Pasoori' fame singer Ali Sethi made a big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं सलमानसोबत लग्न..', 'पसूरी' फेम गायक अली सेठीनं केला मोठा खुलासा

Ali Sethi : पसूरी सिंगर अली सेठीने त्याच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. ...

रेती घाटावर कारवाईसाठी गेलेल्या पथकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर, ग्रामसेवकाच्या पायाचे मोडले हाड - Marathi News | A tractor was put on the team that went for action on Reti Ghat; Gram sevak broken leg | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती घाटावर कारवाईसाठी गेलेल्या पथकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर, ग्रामसेवकाच्या पायाचे मोडले हाड

पवनी तालुक्यातील खातखेडा येथील घटना ...

जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणारा केंद्राचा 'मेरी माटी-मेरा देश' कार्यक्रम रद्द करा - पन्नालाल सुराणा - Marathi News | Abolish Center's 'Meri Mati-Mera Desh' program which is a waste of public money - Pannalal Surana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करणारा केंद्राचा 'मेरी माटी-मेरा देश' कार्यक्रम रद्द करा - पन्नालाल सुराणा

जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणारा 'मेरी माटी मेरा देश' हा निरर्थक कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी सोशलिस्ट पार्टीचे पन्नालाल सुराणा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ...

बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार - Marathi News | Tempo hit the bus; The bus driver who had punctured the tire was killed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बसला टेम्पो धडकला; टायर पंक्चर काढणारा बसचालक ठार

नाशिकहून पुण्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोची (एच. आर. ४७, ई. ४०७८) ची टायर पंक्चर झालेल्या नंदूरबार-पुणे बसला जोराची धडक बसली. ...

रुग्णवाहिकांसाठी सरकारच्या तुटपुंज्या डिझेलने डॉक्टर- रुग्णांत पेटविले वाद! - Marathi News | The government's meager diesel for ambulances ignited a dispute between doctors and patients! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णवाहिकांसाठी सरकारच्या तुटपुंज्या डिझेलने डॉक्टर- रुग्णांत पेटविले वाद!

जननी शिशु सुरक्षा अभियानात प्रत्येक आरोग्य केंद्रास वर्षाला ४० हजारांपर्यंत निधी ...

सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने - Marathi News | Agitations across the state on Independence Day for various demands by all labor unions | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सर्व श्रमिक संघातर्फे विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी राज्यभर आंदोलने

सांगली : सर्व श्रमिक संघाने विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील ... ...

'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक - Marathi News | If a minister should be like Nitinji; Gadkari praised by Ajit Pawar after Modi-Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मंत्री असावा तर नितीनजींसारखा'; मोदी-शहांनंतर अजित पवारांकडून गडकरींचं कौतुक

अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभाग घेतल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे. ...