लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | Photos of Sharad Pawar everywhere, there is no division among nationalists; Explained by Jayant Patal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वत्र शरद पवारांचे फोटो, राष्ट्रवादीत फूट पडली नाही; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट गुप्त नव्हती. एका उद्योगपतींच्या घरी योगायोगाने झालेली भेट आहे ...

सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय? - Marathi News | Special article on Increasing crimes in Akola leading to questions like is the fear of law fading or what | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : कायद्याचा धाक ओसरतोय की काय?

हत्यांसह गुन्हेगारी घटनांमधील वाढ चिंताजनक, समाजस्वास्थ्य बिघडविणारी ...

लोणार येथे पोलिसांची दुचाकी रॅली ‘माझी माती, माझा देश’हे अभियानाची केली जागृती - Marathi News | A police bike rally at Lonar raised awareness of the campaign 'Majhi Mati, Maja Desh' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार येथे पोलिसांची दुचाकी रॅली ‘माझी माती, माझा देश’हे अभियानाची केली जागृती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्थानिक पोलिस प्रशासनाकडून ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान शहरात राबविण्यात येत आहे. ...

भाजपविरोधातील '५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | indore fir against priyanka gandhi kamal nath in 50 percent commission dispute political storm | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'५० टक्के कमिशन' ट्विट काँग्रेस नेत्यांना भोवणार? प्रियांका गांधींसह तिघांवर गुन्हा दाखल

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर ५० टक्के कमिशनचा आरोप ट्विटद्वारे केला होता. ...

त्या १८ मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नेमली समिती; ठाणे महापालिका आयुक्तांनी दिली माहिती - Marathi News | In the case of those 18 deaths, the committee appointed as per the order of the Chief Minister; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्या १८ मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नेमली समिती; ठाणे महापालिका आयुक्तांनी दिली माहिती

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवसात झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्यू प्रकरणाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. ...

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण - Marathi News | After the split of NCP, Pawar-Fadnavis on the same platform! The unveiling of the statue of Ganpatrao Deshmukh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर! गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचे अनावरण

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार-फडणवीस एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.  ...

'त्यांना जग बघायला पाठवतोय'; सिद्धार्थने अरेंज केली आई-वडिलांसाठी पहिली फॉरेन टूर - Marathi News | marathi actor siddharth jadhav parents foreign tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना जग बघायला पाठवतोय'; सिद्धार्थने अरेंज केली आई-वडिलांसाठी पहिली फॉरेन टूर

Siddharth jadhav: पोराने केलं आई-बापाच्या कष्टाचं चीज; आई-वडिलांना विदेशात पाठवताना सिद्धार्थ झाला भावूक ...

मुंबईत आतापर्यंत १०० फ्लॅट पाहिले पण घर नाही मिळाले; टीव्ही अभिनेत्रीसमोर संकट - Marathi News | Saw 100 flats in Mumbai so far but got no house; Kundali Bhagya Akanksha Juneja Not Getting Flat In Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत आतापर्यंत १०० फ्लॅट पाहिले पण घर नाही मिळाले; टीव्ही अभिनेत्रीसमोर संकट

केसांची वाढच होत नाही- खूप पातळ झालेत? जावेद हबीब सांगतात ७ उपाय, केस वाढतील भरभर - Marathi News | Hair Expert Jawed Habib Tips for stop hair fall : Home tips to stop hair fall Tips To Control Hair Fall | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांची वाढच होत नाही- खूप पातळ झालेत? जावेद हबीब सांगतात ७ उपाय, केस वाढतील भरभर

Hair Expert Jawed Habib Tips for stop hair fall : कडुलिंबाच्या पानांत एंटी फंगल एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ...