लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

किशोरी पेडणेकरांना २८ ऑगस्टपर्यंत दिलासा; कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरण - Marathi News | relief to kishori pednekar till august 28 case of buying a body bag in corona era | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किशोरी पेडणेकरांना २८ ऑगस्टपर्यंत दिलासा; कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरण

२८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ...

आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2023; नवे संबंध विचार पूर्वक जोडा, पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 13 August 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : नवे संबंध विचार पूर्वक जोडा, पैसा अचानक खर्च होण्याची शक्यता

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘मोफत उपचार होतात’ असे फलकावर लिहा; हायकोर्टाचा दणका, पाटीवर ‘धर्मादाय’ हवे - Marathi News | write on the board that treatment is free high court bang need charity on the table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मोफत उपचार होतात’ असे फलकावर लिहा; हायकोर्टाचा दणका, पाटीवर ‘धर्मादाय’ हवे

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ...

खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली - Marathi News | no toll free number no whatsApp service for pothole complaints the hc order is a basket case | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्ड्यांच्या तक्रारींसाठी ना टोल फ्री क्रमांक, ना व्हॉट्सॲप सेवा; HC आदेशाला केराची टोपली

गेल्या काही दिवसांत महानगर प्रदेशातील ठाणे-घोडबंदर-भिवंडी-नाशिक महामार्गासह कल्याण- शीळ-महापे मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीने लोकांना वेठीस धरले आहे. ...

पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे भाडे रखडवणाऱ्या बिल्डरला ‘उच्च’ दणका; NOC रद्द करण्याचे आदेश - Marathi News | mumbai high court blow to builder who freezes residents rent in redevelopment project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांचे भाडे रखडवणाऱ्या बिल्डरला ‘उच्च’ दणका; NOC रद्द करण्याचे आदेश

पुनर्विकासात रहिवाशांच्या पर्यायी निवासाचे भाडे वर्षानुवर्षे रखडणाऱ्या विकासकाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ...

आमदार प्रकाश सुर्वेंचे FIRमध्ये नाव का नाही? अपहरणप्रकरणी ठाकरे गटाचा पोलिसांना सवाल - Marathi News | why mla prakash surve is not named in fir the thackeray group questioned the police in the kidnapping case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार प्रकाश सुर्वेंचे FIRमध्ये नाव का नाही? अपहरणप्रकरणी ठाकरे गटाचा पोलिसांना सवाल

गोरेगावमधील व्यावसायिक राजकुमार सिंग यांना बंदुकीच्या धाकात धमकावणारा आमदारपुत्र राज सुर्वे अजूनही पसार आहे. ...

पूजा सावंतला करायचंय लग्न, पण आहे ही अट; म्हणाली - जोडीदार असा हवाय जो... - Marathi News | Pooja Sawant wants to get married, but there is this condition; She said - I want a partner who... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतला करायचंय लग्न, पण आहे ही अट; म्हणाली - जोडीदार असा हवाय जो...

Pooja Sawant : सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे चाहत्यांना कलाकारांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दरम्यान आता पूजा सावंतने देखील तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. ...

बाळाचा हात कापला, आता होणार चौकशी; केईएम रुग्णालयात घडली होती घटना - Marathi News | baby hand was cut off the inquiry will be held now incident took place at kem hospital lokmat impact | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळाचा हात कापला, आता होणार चौकशी; केईएम रुग्णालयात घडली होती घटना

५२ दिवसांच्या चिमुकल्याचा हात ‘केईएम हॉस्पिटलच्या बेफिकिरीमुळे कापावा लागला’, अशा मथळ्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच खळबळ उडाली होती. ...

गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद - Marathi News | be careful while driving you will be imprisoned for ten years strict provision for heat and run cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाडी दामटताना सावधान, थेट दहा वर्षे घडेल तुरुंगवारी; हीट अँड रन प्रकरणांसाठी कडक तरतूद

ब्रिटिशांनी अठराव्या शतकात केलेले तीन कायदे रद्द करून त्यांच्या जागी नवे कायदे लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...