लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

PMFME Scheme : एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे, भांडवल नाही, शासन देतंय 3 कोटीपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news PMFME Scheme Appeal to submit online applications for the Micro Food Processing Enterprises Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे, भांडवल नाही, शासन देतंय 3 कोटीपर्यंत अनुदान, वाचा सविस्तर 

PMFME Scheme : शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन नाशिक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. ...

Pune: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू; डाॅक्टरांसह नर्स विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Child dies due to medical negligence Case registered against doctors and nurses in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू; डाॅक्टरांसह नर्स विरोधात गुन्हा दाखल

मुलीला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते ...

भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Horrible... Horrible! Obscene photos, video clips; After Amravati, 19-year-old girl sexually assaulted in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

Nagpur Crime news: अमरावतीमधील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणासारखीच घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले.  ...

"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज' - Marathi News | will eat 2 kg of mutton What kind of meat do TMC people eat Himanta Biswa Sarma's 'Open Challenge' to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'

"भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले. ...

जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगरच्या उंबरठ्यावर, पण 'तीन दिवसाआड' पाणी मिळणार कधी? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: Extra 50 MLD Water Supply Likely from June | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगरच्या उंबरठ्यावर, पण 'तीन दिवसाआड' पाणी मिळणार कधी?

तहानलेल्या शहरवासियांसाठी आनंदाची बातमी, पण प्रतीक्षा कायम! जूनपासून शहराचा पाणीपुरवठा सुधारण्याची दाट शक्यता. ...

उन्हाळ्यात किचनमध्ये शिरताच घामाघूम होता? ७ गोष्टी करा, किचन राहील थंडगार-हवेशीर वाटेल - Marathi News | How To Keep Your Kitchen Cool In Summers : How To Cool A Kitchen In The Summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात किचनमध्ये शिरताच घामाघूम होता? ७ गोष्टी करा, किचन राहील थंडगार-हवेशीर वाटेल

How To Keep Kitchen Cool In Summers : कुकरचा वापर अधिक करा. ज्यामुळे उष्णता बाहेर कमी पडते आणि अन्न लवकर शिजते. ...

राज्याने आतापर्यंत १८ टक्केच कर्ज उचलले; कर्ज फेडणाऱ्यालाच पुन्हा ते मिळते, विरोधकांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | The state has so far taken up only 18 percent of the debt; only those who repay the debt get it back, Chandrakant Patil's reply to the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याने आतापर्यंत १८ टक्केच कर्ज उचलले; कर्ज फेडणाऱ्यालाच पुन्हा ते मिळते, विरोधकांना चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

केंद्र सरकारने एकल उत्पादनाआधारे २५ कर्ज घेण्याची मुभा राज्य सरकारला दिली आहे ...

मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले  - Marathi News | Lok Sabha Voting Live Big news! Women's Reservation Bill 2026 rejected in Lok Sabha; 211 MPs voted against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक पास होऊ शकले नाही; मोदी सरकारला बहुमत मिळाले नाही

Women's Reservation Bill 2026 Voting Live: कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक मांडले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मतदानासाठी लॉबी रिकामी करण्याचे आदेश दिले होते. ...

तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य - Marathi News | No support from the opposition, big blow to Modi government! Constitutional Amendment Bill rejected in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य

लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विरोधकांनी या विधेयकाविरोधात मतदान केले असून हा मोदी सरकारला मोठा झटका मानला जातो. ...