लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आज राज्यात गव्हाला कसा मिळतोय बाजारभाव? पणन विभागाने केले जाहीर - Marathi News | How is the market price of wheat in the state today? It was announced by the Marketing Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज राज्यात गव्हाला कसा मिळतोय बाजारभाव? पणन विभागाने केले जाहीर

राज्यात आज दुपारी ४ वाजेपर्यंत ६४०५ क्विंटल गव्हाची आवक होत आहे. ...

लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा - Marathi News | Waikar evaded his arrest by contesting for Lok Sabha election Sensational claim of Gajanan Kirtikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा

महायुतीसोबत असणाऱ्या गजानन कीर्तीकर यांनीच हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत आहे. ...

"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला  - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: "Ashish Shelar ran away from the Lok Sabha elections", the Thackeray group shouted during the polls in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबईमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे गट (Shiv Sena UBT) अशी मुख्य लढत असून, मुंबईत मतदान सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना टोला लगावला आहे. ...

किर्गिस्तानमध्ये हल्ले; यवतमाळ जिल्ह्यातून गेलल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत - Marathi News | Attacks in Kyrgyzstan; Parents of students who passed from Yavatmal district are worried | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :किर्गिस्तानमध्ये हल्ले; यवतमाळ जिल्ह्यातून गेलल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत

वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्य : वंदे भारत मिशन राबविण्याची आर्जव ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीचा दोन दिवसात लावला छडा - Marathi News | A minor girl was molested, the accused was jailed in two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीचा दोन दिवसात लावला छडा

Nagpur : सीताबर्डी पोलिसांनी दोन दिवसात छडा लाऊन आरोपीला ठोकल्या बेड्या ...

...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण - Marathi News | man bank account credited with more than 99 billion rupees shocked bank manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण

तरुणाच्या खात्यात 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आली. ही माहिती मिळताच खातेदारच नव्हे तर बँकेच्या मॅनेजरलाही मोठा धक्का बसला आहे. ...

Useful Tips: इस्त्री केलेल्या कपड्यांना सुरकुती पडू नये म्हणून सोपी ट्रिक वापरून बघा! - Marathi News | Useful Tips: Try a simple trick to avoid wrinkles on ironed clothes! | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Useful Tips: इस्त्री केलेल्या कपड्यांना सुरकुती पडू नये म्हणून सोपी ट्रिक वापरून बघा!

Useful Tips: इस्त्री केल्यानंतरही काही कपडे पटकन चुरघळतात, अशा वेळी कडक इस्त्री राहावी म्हणून फॉलो करा खालील टिप्स! ...

जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा - Marathi News | Average polling in the Nashik district till 3 pm was 43 percent; Queues of voters at polling stations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ३ वाजेपर्यंत सरासरी ४३ टक्के मतदान; मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा

सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते ...

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले - Marathi News | Chhattisgarh 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. ...