भारतीय विद्यार्थी देखील भीतीच्या छायेखाली असून त्यांनाही निशाना बनविण्यात येत आहे. परंतु अद्याप कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला इजा झाल्याचे वृत्त आलेले नाही. ...
हरयाणातील एका गावातील रहिवाशांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनीशी संबंधित एका प्रकरणात एप्रिल २०२२ मध्ये दिलेल्या निकालाचा हवाला सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...
Success Story Priyagold Biscuit : तुम्ही प्रियागोल्ड या कंपनीचं नाव तर ऐकलंच असेल. पण त्या नावामागे काय कहाणी आहे माहितीये का? जाणून घेऊ या नावामागची कहाणी आणि कंपनीचा आजवरचा प्रवास. ...
Mihir Kotecha Latest News: मुंबई पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांचे पथक राड्याच्या ठिकाणी दाखल झाले होते. मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप केले जात होते, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...