महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातील मराठी माणसाची शक्ती उद्धव ठाकरेंच्या मागे उभी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीका केली. ...
याच महाराष्ट्राच्या मातीत तुमचे राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. ...
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भविष्यात हिंदुस्थान जगभरात अव्वल ठरो, अशा शुभेच्छा दिल्या. ...
काँग्रेस, उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत केले. ...
बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना साथ देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या सभेत केले. ...
IPL 2024, MI vs LSG Live Marathi :मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या शेवटच्या साखळी सामन्यातही पराभवाचे तोंड पाहावे लागले. ...
गुंतवणूक खरी - ॲप मात्र बोगस, दिसतो केवळ ‘व्हर्चुअल’ प्रॉफिट : गुंतवणूक काढण्याची विनंती होते ‘रिजेक्ट’ ...
गायत्री मराठे खून प्रकरणातील आरोपी विजय आणि रवींद्र हे चुलत भाऊ आणि चांगले मित्र आहेत. ...
शिरसोली येथील तरुणाची आत्महत्या : कामावरून परतलेल्या भावाला दिसला मृतदेह ...
परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली. ...