लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत - Marathi News | cohesive govt is better for the country than a single handed power strong opinion of aaditya thackeray in lokmat exclusive interview | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत

उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नकली संतान’ असा शब्द वापरला त्या भाजपसोबतही आम्ही पुन्हा युती करणे शक्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. ...

व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव - Marathi News | police assisted robbery at a businessman house fake money for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव

सेवानिवृत्त पोलिस आणि पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक ...

घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके - Marathi News | ghatkopar hoarding collapse incident vjti appointed 7 investigative teams to find bhavesh bhinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

पाया मजबुतीची करणार तपासणी, मृतांचा आकडा १६ वर ...

विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार - Marathi News | blueprint for india development ready and youth should send ideas said pm narendra modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण, नाशिक येथे सभा तर मुंबईत रोड शो, धर्माधारित बजेटवरून विरोधकांवर टीकास्त्र ...

अखेर अपहृत व्यावसायिक घरी सुखरूप पोहोचले! - Marathi News | finally the abducted professional reached home safely in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर अपहृत व्यावसायिक घरी सुखरूप पोहोचले!

कुटुंबीयांसह पोलिसांनी सोडला सुटकेचा निश्वास ...

देशभरात ‘प्रोफेसर’ गँगचे हायटेक जाळे, ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा - Marathi News | Hi-tech network of 'Professor' gang across the country, scam in the name of block trading | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देशभरात ‘प्रोफेसर’ गँगचे हायटेक जाळे, ब्लॉक ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा गोरखधंदा

शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा : अनेक शहरांत तक्रारी दाखल ...

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य - Marathi News | russia ukraine war more than 800 days end vladimir putin big statement on ukraine ahead china visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. ...

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, लातुरात गुन्हा दाखल - Marathi News | In the name of 'Beti Bachao, Beti Padhao', many people were cheated, a case was registered in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, लातुरात गुन्हा दाखल

एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

लेटनाईटसाठी लॉनमालकाकडून पाच हजारांची लाच, पीएसआयला अटक - Marathi News | Five thousand bribe from lawn owner for late night, PSI arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लेटनाईटसाठी लॉनमालकाकडून पाच हजारांची लाच, पीएसआयला अटक

संबंधित उपनिरीक्षक राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यातील आहे. ...