लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार? - Marathi News | Cyclone Remal will hit Bengal today, NDRF team on alert; Maharashtra will be affected? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?

Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याबाबत राज्य प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. एनडीआरएफच्या पथकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ...

15 वर्षांच्या दुश्मनीनंतर बादशाहने हनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला, लोकप्रिय रॅपरचे पॅचअप होणार? - Marathi News | Badshah Wants To End The Fight With Honey Singh After 15 Years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :15 वर्षांच्या दुश्मनीनंतर बादशाहने हनीसमोर मैत्रीचा हात पुढे केला, लोकप्रिय रॅपरचे पॅचअप होणार?

हनी सिंगसोबतचा वाद मिटवण्यासाठी बादशाहने पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. ...

टी १० स्पर्धेमुळे ग्रामीण टॅलेंटला मिळाले प्रोत्साहन: अभिनेते रितेश देशमुख - Marathi News | t10 competition boosts rural talent said actor riteish deshmukh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टी १० स्पर्धेमुळे ग्रामीण टॅलेंटला मिळाले प्रोत्साहन: अभिनेते रितेश देशमुख

लातूरकर क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी ...

अमली पदार्थाची फॅक्टरी; परप्रांतीयांसह चाैघांवर गुन्हा - Marathi News | drug factory offense against four including foreigners | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अमली पदार्थाची फॅक्टरी; परप्रांतीयांसह चाैघांवर गुन्हा

पाेलिसांनी अमली पदार्थ निर्मिती करणारी फॅक्टरीच उघड केली आहे. ...

दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी - Marathi News | Big fire in Delhi 7 newborns died 5 seriously injured in baby care center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी

काल गुजरातमधील राजकोटमध्ये मोठी आग लागून २४ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी - Marathi News | Prepare the Ladoo of Maner on June 4, there is great power in this Ladoo - Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

"इंडिया आघाडीचे ‘अपना काम बनता, भाड में जाए जनता’ हे एकच सूत्र" ...

वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Times have changed so the face has changed Reels of Chhagan Bhujbal supporters spark discussion again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण

शरद पवार किंवा अजित पवार यांचे छायाचित्र नसल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ...

लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब! - Marathi News | After the Lok Sabha, Uddhav Sena's candidature in the Legislative Council is also in a hurry; Anil Parab from Mumbai graduate constituency! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!

शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ज मो अभ्यंकर यांना संधी ...

अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला - Marathi News | Who will come on Ajit Pawar's radar as Discussions Curious about the results in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला

कोणाची जाणार खुर्ची? पदाधिकारी आले फुल्ल टेन्शनमध्ये ...