लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी - Marathi News | Increased vulgarity on social media; Children are spoiled, family communication is less | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियावर वाढली अश्लीलता; मुले बिघडली, कुटुंबातील संवाद झाला कमी

Social Media: फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब यांसारखी समाजमाध्यमे सध्या लगाम नसलेल्या घोड्यासारखी आहेत. नियंत्रण नसल्याने मोकळेपणाच्या नावाखाली अश्लीलता पसरवली जात आहे. त्यामुळे कौटुंबिक संस्कार मोडीत निघाले असून मुले बिघडत आहेत. ...

"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न  - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: "Those who have resolved to devote themselves to Rama are in power and those who oppose..." RSS leader Indresh Kumar's U-turn  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 

Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि ...

हवामान, खरिपातील पीक पद्धतीबाबत कृषी महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती - Marathi News | Awareness among farmers about weather, cropping system in Kharip by College of Agriculture mpkv | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान, खरिपातील पीक पद्धतीबाबत कृषी महाविद्यालयाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

विभागीय विस्तार केंद्र व ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्पाअंतर्गत मौजे शेळकेवाडी, ता. मुळशी येथे शेतकरी मेळावा संपन्न  ...

Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं - Marathi News | Maharashtra politics Minister Chhagan Bhujbal said that Sharad Pawar will not join the group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. भुजबळ यांनी काही दिवसापूर्वी महायुतीविरोधात काही विधाने केली होती. ...

उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल - Marathi News | Shock to thackeray group from Bhayander, City President of Yuva Sena along with former corporator Shinde joins Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव सेनेला भाईंदर मधून धक्का, युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका शिंदे सेनेत दाखल

तारा घरत आणि त्यांचा मुलगा पवन यांचा शिंदेसेनेत प्रवेश हा मीरा-भाईंदर मधील उद्धव ठाकरे सेनेच्या गळतीची सुरुवात मानली जात आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश घडून आला आहे. ...

कामगार रोज बारूदच्या ढिगाऱ्यावर, जीवाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर! ना सुरक्षेची प्रणाली, ना अग्निशमन यंत्रणा : कंपनीच्या दुर्लक्षामुळे कामगारांचे गेले जीव - Marathi News | Workers are on the pile of gunpowder every day, but the safety of life is in the air! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार रोज बारूदच्या ढिगाऱ्यावर, जीवाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर! ना सुरक्षेची प्रणाली, ना अग्निशमन यंत्रणा : कंपनीच्या दुर्लक्षामुळे कामगारांचे गेले जीव

मृतांच्या कुटुंबियांचा आरोप ...

म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जूनला ई-लिलाव; - Marathi News | June 27 e-auction for sale of 173 MHADA plots; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या १७३ गाळ्यांच्या विक्रीसाठी २७ जूनला ई-लिलाव;

अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी संगणकीय प्रणालीमध्ये २७ जून रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणीकृत, अपेक्षित कागदपत्रे अपलोड केलेल्या व अनामत रकमेचा भरणा केलेल्या पात्र अर्जदारांसाठी ऑनलाइन बोली घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...

T20 World Cup स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूवर ICC ची कारवाई - Marathi News | ICC takes big action against Tim Southee after New Zealand's T20 World Cup exit   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूवर ICC ची कारवाई

केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी गटातच गाशा गुंडाळावा लागला. ...

'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा - Marathi News | Sharad Pawar is my favorite leader, he did one of my tasks in three minutes says Ashok Saraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा

Ashok Saraf : अभिनेते अशोक सराफ यांनी खासदार शरद पवार यांचं कौतुक केलं. ...