यंदा 'हापूस' आंब्याचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात होता. त्या तुलनेत 'रायवळ' आंब्याला मात्र चांगला दर भेटत असून, सध्या २०० रुपये डझनापर्यंत दर आहे. ...
सद्यःस्थितीत कैला जाणारा पात्र-अपात्रतेचा सर्व्हे बळाने केला जात असल्याने रहिवाशांनी तो हाणून पाडल्याचे काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. ...
Education News: तीन वर्षांपासून शालेय शिक्षण खात्यात १७ पैकी एकही सहसंचालक नाही. त्यामुळे अनेक उपक्रमांवर विपरीत परिणाम होत आहे. नव्या सत्राच्या शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता तरी पदे भरावी, अशी मागणी होत आहे. ...
feet burning : तळपायाची आग आणि टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरफड, दही आणि खोरऱ्याच्या तेलाची गरज पडेल. ...
Leopard News: एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला आहे. हे डॉग केवळ वासावरून एखाद्या वन्यजीवाचा माग काढणार आहेत. ...