लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धानेही सोडले प्राण; चामुंडी एक्स्प्लोसिव्हमधील स्फोटातील बळीसंख्या आठवर - Marathi News | Nagpur Death toll in Chamundi Explosive blast rises to eight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यूशी झुंज देणाऱ्या श्रद्धानेही सोडले प्राण; चामुंडी एक्स्प्लोसिव्हमधील स्फोटातील बळीसंख्या आठवर

गुरुवारी नागपूर-अमरावती महामार्गावरील धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाला होता. ...

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस - Marathi News | Latur First year students took their first step in the school by planting a tree | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस

वरवंटी येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य ...

इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक? - Marathi News | never trust on internet diet can be hard harmful for overall health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

काही जण फिटनेस रुटीन फॉलो करायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल, तर इंटरनेटवर सर्च करतात आणि इंटरनेटवर दिलेली माहिती पाहून त्यांचं रुटीन बदलतात. ...

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा - Marathi News | Farmers are worried not received the money for Kharipa crop insurance in the accounts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम ...

तुम हुस्न परी...! पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | You Husna Pari...! Prajakta Mali's glamorous photo shoot in a pink dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुम हुस्न परी...! पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचं ग्लॅमरस फोटोशूट

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे पिंक ड्रेसमधील फोटोशूट चर्चेत आले आहे. ...

“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized i had said we want a bjp free ram the people of ayodhya have done it | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Anna Hazare : अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही" - Marathi News | I have no application against clean cheat in ajit pawar Shikhar Bank case says Anna Hazare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अण्णा हजारेंचा युटर्न? "शिखर बँक प्रकरणातील 'क्लिन चीट' विरोधात माझा अर्ज नाही"

Anna Hazare : काल शिखर बँक घोटाळा प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता यावर हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई? - Marathi News | Did Shubman Gill unfollow captain Rohit Sharma on Instagram? Gill being sent home from US on disciplinary grounds are grossly incorrect | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?

युवा फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill ) हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून गेला आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Physical abuse by pretense of marriage Ten years rigorous imprisonment for the accused | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास

आरोपीने मुलीला तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. ...