काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Jawar B6ajarbhav : आज ज्वारीची (Jawar Market)1w दिवसभरात चार हजार सातशे क्विंटलचे आवक झाली. ...
मण्यारखेडा तलावात आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था यांनी लाल परी, कतला, ब्रिगेड प्रकारातील मत्सबीज सोडले होते. तलावात मासेमारी करून मच्छीमार उदरनिर्वाह करतात. ...
यावेळी त्यांनी हा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे. वीज ग्राहकांना वारेमाप वीज बिले पाठविली जातात. वीजेचा वापर कमी असताना बिले जास्त आकारली जातात. ...
प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने शिक्षण क्षेत्रातील विविध धोरण व न्याय मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. ...
यवतमाळ : शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या, अशी नारेबाजी करीत शनिवारी जिल्हा परिषदेपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. ... ...
शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला. ...
पर्यावरणप्रेमींचा गंभीर आरोप : थेट मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार ...
रात्री झालेल्या पावसामुळे विजेचा शॉक लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
तीन दिवसांची पोलिस कोठडी, आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता ...
जून महिना अर्धा झाला तरी पावसाचा जोर म्हणावा तेवढा नाही. आतापर्यतचा इतिहास पाहता जूनच्या शेवटच्या आठवडयात पाऊस धुमाकूळ घालतो. २०२१ मध्ये जूनअखेर अतिवृष्टी झाली होती. ...