लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | Excise department seizes ganja worth lakhs in action again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.  ...

गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ - Marathi News | Action taken by Local Crime Branch in custody of ARP along with Gavathi pistol | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावठी पिस्तूलसह आराेपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाइ

आरोपी विरूध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करीत त्याला उरळ पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...

पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी - Marathi News | Electronic chip will be used for accurate registration in police recruitment says Dr. Maheshwar Reddy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

१३७ जागांसाठी ६५५७ अर्ज : १९ जूनपासून चाचणीसह लेखी परीक्षा ...

डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार - Marathi News | Ban on deepfake videos, Modi government to bring Digital India Bill YouTube will also be controlled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार

लोकसभेचे अधिवेशन काही दिवसातच सुरू होणार आहे. केंद्र सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार होणाऱ्या डीपफेक कंटेंटवर लक्ष ठेवण्यासाठी कायदा आणण्याच्या तयारीत आहे. ...

मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान - Marathi News | Massive fire at building near Secretariat in Manipur The Chief Minister's residence is nearby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या सरकारी बंगल्याजवळील राज्य सचिवालय संकुलाच्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. अशी माहिती पोलिसांनी दिली. ...

माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार - Marathi News | Former MLA T.P. Kamble passed away | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले उच्च विद्याविभूषित, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले माजी आमदार त्र्यंबक पांडुरंग कांबळे यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. ...

चामुंडी स्फोटातील जखमी मरस्कोल्हे पाठोपाठ श्रद्धा पाटीलचाही मृत्यू; तिसऱ्या दिवशीही धामना गाव शोकातच - Marathi News | Shraddha Patil also died after the injured Marskolhe in the Chamundi blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चामुंडी स्फोटातील जखमी मरस्कोल्हे पाठोपाठ श्रद्धा पाटीलचाही मृत्यू; तिसऱ्या दिवशीही धामना गाव शोकातच

मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे. ...

एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी - Marathi News | As many as six new bird records in Amravati district in one migration-year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी

पक्षी निरीक्षक प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, संकेत राजूरकर, अमेय ठाकरे, सौरभ जवंजाळ, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड यांनी जिल्ह्यातील विविध जलाशये आणि वन्यप्रदेशात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. ...

एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी - Marathi News | As many as six new bird records in Amravati district in one migration-year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एक स्थलांतर-वर्षात अमरावती जिल्ह्यात तब्बल सहा पक्ष्यांच्या नव्या नोंदी

पक्षी निरीक्षक प्रशांत निकम पाटील, शुभम गिरी, धनंजय भांबुरकर, संकेत राजूरकर, अमेय ठाकरे, सौरभ जवंजाळ, अभिमन्यू आराध्य आणि मनोज बिंड यांनी जिल्ह्यातील विविध जलाशये आणि वन्यप्रदेशात पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत. ...