तुम हुस्न परी...! पिंक ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीचं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 06:12 PM2024-06-15T18:12:22+5:302024-06-15T18:19:40+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे पिंक ड्रेसमधील फोटोशूट चर्चेत आले आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.

प्राजक्ता माळीला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. दिवसेंदिवस तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ होताना दिसत आहे.

प्राजक्ता माळी हिने नुकतेच पिंक रंगाच्या वन शोल्डर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ता माळीने या पिंक ड्रेसमध्ये एका पेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळी ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात शेवटची पाहायला मिळाली.