लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | pune airport new terminal operational from Sunday Success to Muralidhar Mohol efforts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात असून नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा ...

Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Shivdav dam filled, discharge from Sandvaya into Gadnadi tank started  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू 

नागरिकांनी दक्ष राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन ...

पुलाअभावी गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून होतो प्रवास ! - Marathi News | In the absence of a bridge, the villagers travel at risk! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पुलाअभावी गावकऱ्यांचा जीव धोक्यात घालून होतो प्रवास !

संवेदनशील प्रशासनः दुर्गम भागातील नागरिकांची व्यथा ...

“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole criticised mahayuti govt over worli accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका

Congress Nana Patole News: महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही, हा संदेश देशात जात असून ते राज्याच्या हिताचे नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत! - Marathi News | A vision of Hindu-Muslim unity; Mahapangat by muslim brothers for 21 years! | Latest beed News at Lokmat.com

बीड :हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन; कड्यात वारकऱ्यांना २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव देतात पंगत!

सर्वधर्म समभावाचे प्रतिक; बीड जिल्ह्यातील कडा येथे मागील २१ वर्षांपासून मुस्लिम बांधव दिंडीत सामील होत देतात पंगत ...

पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | in mumbai provide compensation to flood victims watchdog foundation demand to chief minister eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर बधितांना नुकसान भरपाई द्या; वॉचडॉग फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतील १०० टक्के नालेसफाई आम्ही केली, असा पालिका प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. ...

अंबानीच्या सोहळ्यात अनन्या पांडेच्या लूकची चर्चा, मनमोहक फोटो होतायत व्हायरल! - Marathi News | Ananya Pandey's look at Ambani's ceremony is discussed, adorable photos are going viral! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंबानीच्या सोहळ्यात अनन्या पांडेच्या लूकची चर्चा, मनमोहक फोटो होतायत व्हायरल!

साथीचे आजार राेखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ४५० गायी, म्हशींचे मान्सूनपूर्व लसीकरण! - Marathi News | in thane about 466450 pre monsoon vaccination of cows and buffaloes to prevent epidemic diseases in monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :साथीचे आजार राेखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ४५० गायी, म्हशींचे मान्सूनपूर्व लसीकरण!

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गायी, म्हशी, बैल आदी पशूंना पावसाळ्यात विविध आजार हाेण्याची भीती आहे. ...

वीणेचा नाद, चिपळ्यांची साथ! वारकऱ्याच्या वेशातील 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का? - Marathi News | marathi actor kshitish date in varkari look have a look on photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वीणेचा नाद, चिपळ्यांची साथ! वारकऱ्याच्या वेशातील 'या' मराठी अभिनेत्याला ओळखलं का?

सध्या एका अभिनेत्याचे वारकरी वेशातील फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याने वारकऱ्यांसारखा पेहराव करून हातात वीणा आणि चिपळ्या घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ...