लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शाळा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात, तरी लादला शिक्षण कर - Marathi News | School is Under the control of the Zilla Parishad, however, the education tax is imposed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शाळा जिल्हा परिषदेच्या नियंत्रणात, तरी लादला शिक्षण कर

Gondia : नगर पंचायतचा कारभार नागरिकांवर वाढीव कराचा चारपट बोझा ...

"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान - Marathi News | "Mahavikas Aghadi should give me ticket against Dhananjay Munde"; A direct challenge from Rajebhau Fad the former Youth Regional President of RSP | Latest beed News at Lokmat.com

बीड :"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान

''धनंजय मुंडेंच्या विरोधात 'मविआ'ने मला तिकीट द्यावे''; रासपच्या माजी युवा प्रदेशाध्यक्षाने परळीत केली मागणी ...

घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन - Marathi News | Heavy rain warning at ghat Do not go for monsoon tourism meteorologist appeals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घाट माथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; पावसाळी पर्यटनासाठी जाऊ नका, हवामानतज्ज्ञांचे आवाहन

घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहिल्यास दरड कोसळण्याची शक्यता असते, म्हणून पावसाळी पर्यटन टाळावे ...

विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Vishal Pandey sister Neha Pandey issued statement against Armaan Malik demaded his eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी

विशाल पांडेची बहीण नेहा पांडेने इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. ...

हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा  - Marathi News | Ten gates of Hatunar Dam opened by one meter alerting villages along Tapi  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हतूनर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले, तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी या धरणाचे ४१ पैकी १० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ...

मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | heavy rains in the state including mumbai information given by bjp dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

BJP DCM Devendra Fadnavis News: मुंबईसह राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली. ...

कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग - Marathi News | Black market through bogus unit in 90 ration shops in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर शहरातील ९० रेशन दुकानांत बोगस युनिटद्वारे काळाबाजार; एजंट, दुकानदार, अधिकाऱ्यांचाही सहभाग

अन्नधान्य वितरण कार्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत ...

ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत - Marathi News | Thane: A 2-year-old boy's leg was injured due to falling plaster | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : प्लास्टरचा भाग कोसळून २ वर्षीय मुलाच्या पायाला दुखापत

ठाणे : वागळे इस्टेट, पडवळ नगर भागातील शिवनेरी सोसायटीच्या बाजूला असलेल्या अंजिक्यतारा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रुमच्या हॉलमधील प्लास्टरचा काही ... ...

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकतो घातक, 'हे' आहे मोठं कारण - Marathi News | health tips mixed fruit juice side effects may increase blood sugar level | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकतो घातक, 'हे' आहे मोठं कारण

Mixed Fruit Juice: लोक फळ खाण्याऐवजी त्याचा ज्यूस पितात. अशातच त्यांना मिक्स्ड फ्रूट ज्यूस म्हणजेच सर्वच फळांचा रस जास्त फायदेशीर वाटतो. त्यामुळेच मिक्स्ड फ्रूट ज्यूसची मागणीही वाढली आहे. ...