लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात - Marathi News | As many as 56 separate temples of Vitthal Rukmini in Chhatrapati Sambhajinagar, the oldest in Dhavani Mohalla. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विठ्ठल रुक्मिणीची तब्बल ५६ स्वतंत्र मंदिरे, सर्वात जुने धावणी मोहल्ल्यात

याशिवाय अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विठ्ठल मूर्तीचे स्थान आहे. ...

भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ; पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प - Marathi News | Extension of purchase of bulk sorghum; But as the warehouse was not available, the purchase was stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ; पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प

भरडधान्य ज्वारी खरेदीला महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे; पण गोदामच उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी ठप्प झाली आहे. ...

खोटा नकाशा तयार केला अन् प्लॉट विकून पैसा कमावला - Marathi News | Prepared a fake map and earned money by selling plots | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोटा नकाशा तयार केला अन् प्लॉट विकून पैसा कमावला

Nagpur : भुखंडाचा खोटा नकाशा तयार करून लाखोंची फसवणूक ...

Paris Olympics 2024 : तिरंग्याची शान वाढवण्याची जबाबदारी ११७ शिलेदारांवर; जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | A total of 117 Athletes List of India have qualified for Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये तिरंग्याची शान वाढवण्याची जबाबदारी ११७ शिलेदारांवर; जाणून घ्या सर्वकाही

All Indian Atheltes List Qualified for Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकला २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...

आभासी नफा दाखवून साडेसहा लाखांनी चुना - Marathi News | fraud of six and a half lakhs showing virtual profit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आभासी नफा दाखवून साडेसहा लाखांनी चुना

Amravati : शेअर मार्केटमध्ये आभासी नफा दाखवून अमरावतीमध्ये तरुणाची फसवणूक ...

Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News 4 percent reduction in price of gram, tur and ud dal know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dal Market Price : महिनाभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात 4 टक्के घट, जाणून घ्या सविस्तर 

Dal Market : देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गेल्या महिन्याभरात चणा, तूर आणि उडीद डाळीच्या दरात जवळजवळ 4 टक्के घट झाली ...

चोरट्याने लंपास केले अमेरिकन डॉलर, दुबई अन् सिंगापूरची करन्सी - Marathi News | Thieves looted American dollars, Dubai and Singapore currency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चोरट्याने लंपास केले अमेरिकन डॉलर, दुबई अन् सिंगापूरची करन्सी

७.९९ लाखांचा मुद्देमाल चोरीला : शेअर मार्केट ट्रेडिंग व्यावसायिकाला फटका, कुटुंबीयांसह इंदूरला गेले होते लग्नाला ...

पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट - Marathi News | pandharichi wari movie actor arun sarnaik died in accident ranjana deshmukh jayashri gadkar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, अभिनेत्रीने गमावले पाय; 'पंढरीची वारी'ची अंगावर काटा आणणारी गोष्ट

'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान ...

चॅलेंज! 4 सेकंदात शोधा फोटोतील 86 हा वेगळा नंबर, जीनिअस असाल तर लगेच शोधाल! - Marathi News | Optical Illusion: Can You Spot The Number 86 Among 68 Within 5 Secs? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! 4 सेकंदात शोधा फोटोतील 86 हा वेगळा नंबर, जीनिअस असाल तर लगेच शोधाल!

Optical Illusion : यात तुम्हाला 86 हा वेगळा नंबर शोधायचा आहे. पण हे काही सोपं काम नाही. यासाठी तुमच्याकडे केवळ 5 सेकंदाची वेळ आहे. ...