लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; मंगळवार पेठेतील घटना - Marathi News | Youth attacked by goons of Andekar gang; Incident in Peth on Tuesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; मंगळवार पेठेतील घटना

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

“परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा - Marathi News | manoj jarange patil warns that now come and sit on hunger strike in yeola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“परवानगी मागितली, आता येवल्यात येऊनच उपोषणाला बसतो”; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ यांनी मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण केला आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..." - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh said in every house wife is the only bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..."

'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...

राष्ट्रवादी काँग्रसचे आता ‘मिशन विधानसभा’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज करणार चाचपणी - Marathi News | Now the Mission Assembly of the Nationalist Congress State President Jayant Patil will conduct the inspectiontoday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी काँग्रसचे आता ‘मिशन विधानसभा’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज करणार चाचपणी

मेळावा झाल्यानंतर जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ...

Ujani Dam Water Level: उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार - Marathi News | Ujani Dam Water Level: Ujani Dam will soon be in plus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level: उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार

भीमा खोऱ्यासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. बंडगार्डन येथील विसर्गात वाढ झाली आहे तर वडीवळे धरणातून ३ हजार १०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय हवंय, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Union Budget 2024 Know in detail what farmers really want from Union Budget 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय हवंय, जाणून घ्या सविस्तर 

Union Budget 2024 : आजच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत. ते पाहुयात...  ...

मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल - Marathi News | 5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : Worms In Stomach Of Child Home Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांच्या पोटात जंत झाल्यास काय कराल? डॉक्टर सुचवतात १ सोपा उपाय, पोटदुखी लगेच थांबेल

5 Mistakes That Causes Worm In Stomach Of Kids : पोटातील जंतांना वेळीच ओळखून वेळीच त्यांच्यापासून सुटका मिळवायला हवी. ...

'मेट्रो ६' च्या कारशेड उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा; 'MMRDA' कडून इन्व्हेस्टिगेशन सुरू - Marathi News | in mumbai metro 6 carshed construction work finally cleared mmrda on site geotechnical investigation underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ६' च्या कारशेड उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा; 'MMRDA' कडून इन्व्हेस्टिगेशन सुरू

मेट्रो ६ मार्गिकेची लांबी १५.३१ कि.मी. असून त्यावर १३ स्थानके असतील. ...

शिंदे गटात कुरबुरी! शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा, सह्याद्रीमधून बाहेर पडत असतानाच गराडा - Marathi News | The Shinde group is in turmoil! Shiv Sena workers stopped the CM Eknath Shinde's convoy, cordoned off while it was coming out of Sahyadri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटात कुरबुरी! शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा, सह्याद्रीमधून बाहेर पडत असतानाच गराडा

Eknath Shinde News: कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा रोखला होता. स्थानिक विभागअध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...