लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दुकानांवर मालकांच्या नावाची बळजबरी नको; सर्वाेच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला दिला दणका - Marathi News | Do not force the name of the owners on the shops; The Supreme Court gave a blow to the government of Uttar Pradesh, Madhya Pradesh, Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुकानांवर मालकांच्या नावाची बळजबरी नको; सर्वाेच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड सरकारला दिला दणका

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांवर दुकानांच्या मालकांनी आपले नाव लिहिण्याचे आदेश दिले हाेते. ...

शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू - Marathi News | Terror attack on Shourya Chakra winner's Purushottam Kumar house; A terrorist has been eliminated, the hunt continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाैर्य चक्र विजेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याचा खात्मा, शाेध माेहीम सुरू

दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ...

१८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - "माझी इच्छा आहे की..." - Marathi News | Actress Avika Gor of 'Balika Vadhu' fame, dating a man 18 years older, says - "I wish..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - "माझी इच्छा आहे की..."

Avika Gor : 'बालिका वधू' अभिनेत्री अविका गौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अविका गौर तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला डेट करत आहे, ज्याने अभिनेत्रीला काही काळापूर्वी प्रपोज केले होते. ...

भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | India's examination system is a 'fraud'; Rahul Gandhi's allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची परीक्षा यंत्रणा ‘फ्रॉड’ आहे; राहुल गांधी यांचा आरोप

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला. ...

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या - Marathi News | FM Nirmala Sitharaman will present general budget today know where and when you watch live streaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारमण ७व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; Live कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Budget 2024 date and time : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ...

तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप - Marathi News | For two and a half hours they suppressed my voice; Prime Minister Modi accuses the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल अडीच तास त्यांनी माझा आवाज दाबला; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर आरोप

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक दिवस आधी प्रसारमाध्यमांना मोदी संबोधित करत होते. ...

निर्दोष सिद्ध करता करता अवघी हयात गेली, निरपराध सॅन्ड्रा ४३ वर्षांनी तुरुंगाबाहेर! - Marathi News | Innocent Sandra out of prison after 43 years! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्दोष सिद्ध करता करता अवघी हयात गेली, निरपराध सॅन्ड्रा ४३ वर्षांनी तुरुंगाबाहेर!

जग आपापल्या मार्गाने चालू लागलं आणि सॅन्ड्रा हेमबद्दल विसरूनही गेलं. पण आज ४३ वर्षांनंतर तिचं नाव पुन्हा अमेरिकेत गाजू लागलं. कारण सॅन्ड्रा हेम संपूर्णतः निर्दोष होती, तरीही तिला शिक्षा देण्यात आली होती.  ...

प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक - Marathi News | Administrative 'apathy' and 'pollution' must be curbed, article on IAS Pooja Khedkar fake certificates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशासकीय ‘अनास्था’ आणि ‘प्रदूषणा’ला आळा आवश्यक

आपली प्रशासकीय व्यवस्था इतकी भुसभुशीत आहे का, की ती कुणीही, कशीही वाकवावी? प्रशासकीय पद्धतीत एकवाक्यता आणणे अशक्य आहे का? ...

मराठीवरील ‘आपले’ प्रेम बेगडी आहे का? - Marathi News | Is 'your' love for Marathi misplaced? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मराठीवरील ‘आपले’ प्रेम बेगडी आहे का?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. आजवर तसे होताना दिसलेले नाही.  ...