लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उज्ज्वला, ‘लाडकी बहीण’ला ३ मोफत सिलिंडर; राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक - Marathi News | 3 free cylinders to ujjwala ladki bahin decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उज्ज्वला, ‘लाडकी बहीण’ला ३ मोफत सिलिंडर; राज्य शासनाचा निर्णय, नावे गॅस जोडणी असणे बंधनकारक

‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला.  ...

तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, रोजगार किती? - Marathi News | 7 projects including taloja ratnagiri approved in cabinet meeting decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, रोजगार किती?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंगळवारी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळोजासह रत्नागिरी येथील ... ...

उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर - Marathi News | india fast economy due to good policies union finance minister nirmala sitharaman reply to opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तम धोरणांमुळेच भारत वेगवान अर्थव्यवस्था; अर्थमंत्र्यांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

सीतारामन यांनी म्हटले की, अर्थसंकल्पात केवळ दोनच राज्यांना पैसे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप निराधार आणि दिशाभूल करणारा आहे. ...

‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी - Marathi News | ab ki baar kisan sarkar raju shetti said will give 288 candidates for next legislative assembly election | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अब की बार किसान सरकार’, विधानसभेला २८८ उमेदवार उभे करणार: राजू शेट्टी

ॲड. प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे पाटील व बच्चू कडू यांच्याशी बोलणी सुरू आहेत.  शरद पवार नेहमीच अडीच घरे चालतात, हे लक्षात घेतले पाहिजे, असे राजू शेट्टी म्हणाले. ...

दुहेरी पदकाचा ‘मनू’स्वी आनंद; मनू भाकर-सरबजित जोडीला पिस्टल मिक्स्डमध्ये कांस्यपदक - Marathi News | paris olympic 2024 bronze medal for manu bhaker and sarabjot pair in pistol mixed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुहेरी पदकाचा ‘मनू’स्वी आनंद; मनू भाकर-सरबजित जोडीला पिस्टल मिक्स्डमध्ये कांस्यपदक

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू स्वातंत्र्यानंतर पहिली भारतीय ...

वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी - Marathi News | in wayanad due to heavy rain landslide on four villages | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वायनाडमध्ये ‘माळीण’; मुसळधार पावसामुळे चार गावांवर कोसळल्या मृत्यूच्या दरडी

दरड कोसळणे व पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला. ...

छ. संभाजीनगरमध्ये टोयोटाचा २५ हजार कोटींचा प्रकल्प; ८ हजार प्रत्यक्ष रोजगार! - Marathi News | toyota 25 thousand crore project in chhatrapati sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छ. संभाजीनगरमध्ये टोयोटाचा २५ हजार कोटींचा प्रकल्प; ८ हजार प्रत्यक्ष रोजगार!

देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. ...

महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार - Marathi News | capital investment in maharashtra seven projects with an investment of 81 thousand crores in the state 20 thousand jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात महागुंतवणूक; राज्यात ८१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सात प्रकल्प, २० हजार रोजगार

लिथियम बॅटरी, इलेक्ट्रिक व्हेईकल, सेमी कंडक्टर चिप, फळांच्या पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश  ...

मराठा कुणबी आरक्षणासाठीच्या समितीला मुदतवाढ; आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्यरत - Marathi News | extension of committee for maratha kunbi reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा कुणबी आरक्षणासाठीच्या समितीला मुदतवाढ; आता ३१ डिसेंबरपर्यंत कार्यरत

न्या. शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी ओबीसी आंदोलकांनी केली आहे.  ...