काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
amba niryat 2026 आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण निर्यातीपैकी जवळपास ५० टक्के निर्यात फक्त नऊ आखाती देशांमध्ये होत असते. ...
मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर, अधिसूचना अद्याप नाही ...
Positive news on LPG Shortage: देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IOCL, BPCL आणि HPCL यांसारख्या भारतीय रिफायनरींनी एलपीजीच्या घरगुती उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ केली आहे. ...
'शान'दार! 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार सोहळात शानने गायलं अशोक सराफांचं गाजलेलं गाणं, होतंय कौतुक ...
Hormuz Strait Oil Tanker News: होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचा तेल टँकर एस्कॉर्ट केल्याचा दावा फसला. ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांचे ट्विट डिलीट. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण. वाचा सविस्तर. ...
Post Office Investment: पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर अतिशय आकर्षक व्याजदर देत आहे. पोस्ट ऑफिसमधील काही निवडक बचत योजनांवर मिळणारं व्याज देशातील आघाडीच्या बँकांकडून दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षाही अधिक आहे. ...
Mumbai-Nashik Highway Accident News: पडघा गावाजवळ अर्टिगा कारचा भीषण अपघात. भरधाव कारने तीन पलट्या मारत डिव्हायडर ओलांडला. संपूर्ण कुटुंब सुरक्षित. ...
pm kisan hapta पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता शुक्रवारी (दि. १३) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी राज्यातील ९१ लाख १८ हजार ८३१ शेतकरी पात्र ठरले आहेत. ...
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांने टाचणी गिळली गेल्याचे समोर आले आहे. ...
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीनी उच्चांक गाठला आहे. ...