लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video : पुणे-नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू  - Marathi News | pune news video two people died in two accidents on Pune-Nagar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुणे-नगर महामार्गावर दोन अपघातात दोघा जणांचा मृत्यू 

-स्थानिक नागरिकांनी दोन्ही अपघातातील दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले ...

प्रेयसीशी संबंध असल्याचा संशय, तिच्या मित्रावरच केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Suspected of having an affair with his girlfriend, he attacked her friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेयसीशी संबंध असल्याचा संशय, तिच्या मित्रावरच केला प्राणघातक हल्ला

Nagpur : प्रेयसीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेऊन एका तरुणाने तिच्या मित्रावरच प्राणघातक हल्ला केला. सदरमधील मेश्राम चौकाजवळ ही घटना घडली. ...

इराणला बायपास करत UAE-ओमान बनवू शकतो नवीन होर्मुझ स्ट्रेट?; तेल व्यापाराचं गणितच बदलून जाईल - Marathi News | Iran Isreal War: Can UAE-Oman create a new Strait of Hormuz bypassing Iran?; The math of oil trade will change | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला बायपास करत UAE-ओमान बनवू शकतो नवीन होर्मुझ स्ट्रेट?; तेल व्यापाराचं गणितच बदलून जाईल

होर्मुझची सामुद्रधुनी त्याच्या सर्वात अरुंद बिंदूवर फक्त ३९ किलोमीटर रुंद आहे. इराण आणि ओमानमधील हा सर्वात अरुंद भाग आहे. ...

तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Aruna Patil elected as the Chairperson of Tasgaon Panchayat Samiti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तासगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी अरुणा पाटील यांची बिनविरोध निवड

उपसभापतीपदी सुखदेव पाटील, निवडणुकीत तब्बल ३५ वर्षांनंतर संजयकाका गटाने सत्तांतर घडवून आणले  ...

'शशी थरूर यांचा माइक बंद, राहुल गांधी...' गौरव गोगोईंचे ओम बिर्लांवर गंभीर आरोप - Marathi News | 'Shashi Tharoor's mic is off, he do not let Rahul Gandhi talk' Gaurav Gogoi makes serious allegations against Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शशी थरूर यांचा माइक बंद, राहुल गांधी...' गौरव गोगोईंचे ओम बिर्लांवर गंभीर आरोप

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. ...

"मला तुझ्यासोबत आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचे", महाराष्ट्रात कॉलेज तरुणीसोबत धक्कादायक घटना   - Marathi News | "I wanted to have sex with you and your girlfriend together", shocking incident with college girl in Maharashtra | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :"मला तुझ्यासोबत आणि तुझ्या मैत्रिणीसोबत एकत्र संबंध ठेवायचे", महाराष्ट्रात कॉलेज तरुणीसोबत धक्कादायक घटना  

एका स्थानिक पातळीवरील राजकीय नेत्याने एका कॉलेजमधील तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक आणि गंभीर घटना समोर आली आहे.  ...

भिंतीवरच्या 'त्या' फोटोने केला घात! ५० लाखांच्या विम्यासाठी रचला बनाव; पोलिसांचा अन् पत्नीचा प्लॅन - Marathi News | Natural Death Turned Into Fatal Crash for Insurance Claims 9 Held in Jalgaon for Fraud | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भिंतीवरच्या 'त्या' फोटोने केला घात! ५० लाखांच्या विम्यासाठी रचला बनाव; पोलिसांचा अन् पत्नीचा प्लॅन

जळगावात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पैसे लाटण्यासाठी कुटुंबियांनी धक्कादायक कट रचल्याची घटना समोर आली आहे. ...

लग्नासाठी नकार मिळताच प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात, प्रियकराला दिली भयंकर शिक्षा! - Marathi News | Jharkhand Shocking News Upon being rejected for marriage, the lover was hit in the head with the sole of his foot, a terrible punishment was given to the lover! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नासाठी नकार मिळताच प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात, प्रियकराला दिली भयंकर शिक्षा!

झारखंडमधील सराईकेला खरसावां जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर जे घडलं, हे पाहून संपूर्ण गाव हादरले. ...

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ३६ जहाजांची सुटका करण्यासाठी नौदल सज्ज; युद्धनौका तैनात करण्याच्या तयारीत भारत? - Marathi News | Navy ready to rescue 36 ships stuck in Strait of Hormuz India preparing to deploy warships | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या ३६ जहाजांची सुटका करण्यासाठी नौदल सज्ज; युद्धनौका तैनात करण्याच्या तयारीत भारत?

नौवहन क्षेत्रातील सूत्रांच्या अंदाजानुसार, या भागात अडकलेल्या एकूण तेल टँकर्स आणि गॅस कॅरिअर्सपैकी सुमारे १० टक्के जहाजे भारतीय आहेत. ...