लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

UMED : लातूरच्या गोधडीची उब, मधाचा गोडवा चाखणार देश-विदेशातील प्रवासी कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | UMED : Read in detail how travelers from home and abroad will taste the sweetness of honey and the warmth of Latur's twilight | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UMED : लातूरच्या गोधडीची उब, मधाचा गोडवा चाखणार देश-विदेशातील प्रवासी कसे ते वाचा सविस्तर

लातूरच्या तीन उत्पादनांची आता नागपूर विमानतळावर होणार विक्री आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. (UMED) ...

पुष्पाचा लेक धावत आला तर पत्नी मिठी मारून रडली, तुरुंगातून घरी आल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांचा भावुक व्हिडिओ - Marathi News | allu arjun come home after gets bail son daughter and wife cry emotional video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पाचा लेक धावत आला तर पत्नी मिठी मारून रडली, तुरुंगातून घरी आल्यानंतर अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांचा भावुक व्हिडिओ

अल्लू अर्जुनची सुटका होताच पत्नीला अश्रू अनावर, मिठी मारुन ढसाढसा रडली, भावुक करणारा व्हिडिओ ...

वन विभागाने खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वेला दिली - Marathi News | The forest department gave private land to the railways, considering it as its own. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन विभागाने खासगी जमीन स्वतःची समजून रेल्वेला दिली

पीडित शेतकऱ्यांचा आरोप: हायकोर्टात धाव ...

सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहिलं असेल तर त्यांच्याविरोधात 'कशी' कारवाई होते? - Marathi News | If someone name is written in the suicide note, what action is taken against them? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहिलं असेल तर त्यांच्याविरोधात 'कशी' कारवाई होते?

बऱ्याचदा सुसाईड नोटमध्ये नाव लिहून आत्महत्या केली जाते परंतु जर सुसाईड नोटमध्ये कुणाचं नाव लिहून मृत्यू झाला तर त्या व्यक्तींवर काय कारवाई होते असा प्रश्न अनेकांना पडला असेल.  ...

ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल! - Marathi News | Hair Fall : Use onion juice this way to reduce hair loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना केमिकल ना जेल...केसगळती रोखण्यासाठी कांद्याचा रसाचा 'असा' करा वापर, मग बघा कमाल!

Hair growth tips : जर तुम्हालाही केसगळतीची समस्या नेहमीच होत असेल तर यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. ज्याद्वारे तुमच्या केसगळतीच काय केसांच्या इतरही समस्या झटक्यात दूर होतील. ...

सरपंच देशमुख हत्या प्रकरण; केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर - Marathi News | Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Kaij Police Inspector Prashant Mahajan on forced leave, PI Vaibhav Patil got additional charge | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच देशमुख हत्या प्रकरण; केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर

बीड पोलिस अधीक्षकांची कारवाई; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभार ...

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात - Marathi News | Brihanmumbai Municipal Corporation cuts water supply to Thane Municipal Corporation by 15 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

ठामपा क्षेत्रातील नौपाडा, पाचपाखाडी , बी - केबिन, महागीरी, कोपरी,आनंदनगर, गांधीनगर, हाजुरी, किसननगर, लुईसवाडी, अंबिका नगर या भागातील पाणी पुरवठा कमी होईल. ...

Allu Arjun : "माझा कायद्यावर विश्वास..."; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Allu Arjun reached his residence after he released from jail first reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा कायद्यावर विश्वास..."; जेलमधून बाहेर आल्यावर अल्लू अर्जुनची पहिली प्रतिक्रिया

Allu Arjun : जेलमधून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंबासह घरी पोहोचला आहे. घरी पोहोचल्यावर त्याने प्रेम आणि सपोर्टसाठी सर्व चाहत्यांचे आभार मानले. ...

NPS की PPF? करोडपती व्हायचे असेल तर कोणती योजना सर्वोत्तम असेल, जाणून घ्या काय आहे गणित - Marathi News | NPS or PPF? Which plan is best if you want to become a millionaire, know what is the math | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :NPS की PPF? करोडपती व्हायचे असेल तर कोणती योजना सर्वोत्तम असेल, जाणून घ्या काय आहे गणित

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच NPS वात्सल्य योजना सुरू केली आहे. ही योजना मुलांसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून पालक त्यांच्या मुलांसाठी निधी तयार करू शकतात. ...