वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
पूर्णा : नांदेड-पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून एक दिवस धावत होती. परंतु आता आठवड्यातून तीन फेऱ्या होणार असून या बाबतचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून घेण्यात आला ...
परभणी : लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल डान्स शो आणि दहीहंडी कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ ...
परभणी : मनपाअंतर्गत रमाई घरकुल योजनेच्या लाभासाठी त्रुटीची पूर्तता केलेल्या १२१ लाभार्थ्यांची यादी मनपाने जाहीर केली आहे. ...
परभणी : अनेक वर्षांपासून रखडत पडलेला महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अखेर निकाली निघाला. ...
भाजपा, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही लागली कामाला ...
अहमदनगर : दुष्काळ, पाणीटंचाई, महागाई या साऱ्या चिंता विघ्नहर्त्यावर सोडून गणरायांच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज झाले आहेत़ ...
२७ ऑगस्टचा मुहूर्त : उपमुख्यमंत्री अजित पवारांची राहणार उपस्थिती ...
पूर्वी मिळत असलेल्या अनुसूचित जमातीच्या सवलती पुन्हा मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...
संगमनेर : एकतर्फी प्रेमसंबंधामुळे समजावून सांगणाऱ्या सुरज कैलास जाधव (वय २२) या तरूणाचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजता शहरात घडली. ...
श्रीगोंदा : बेलवंडी पोलीस पथकावर ३५ जणांच्या जमावाने दगडफेक करण्याची घटना बुधवारी (दि़२०) दुपारी घडली़ या दगडफेकीतून पोलीस बालंबाल बचावले ...