लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

झारखंडकडे गुजरातला मागे टाकण्याची क्षमता - नरेंद्र मोदी - Marathi News | Jharkhand's ability to surpass Gujarat - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडकडे गुजरातला मागे टाकण्याची क्षमता - नरेंद्र मोदी

झारखंडकडे देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनण्याची, विकासात गुजरातलाही मागे टाकण्याची क्षमता आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. ...

नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार - Marathi News | In Navi Mumbai, the slab collapsed in the house and killed the boy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत घरातील स्लॅब कोसळून मुलगा ठार

नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

कर्जाची परतफेड न केल्याने सावकार बायको-मुलांना घेऊन गेला - Marathi News | Due to non-repayment of loan, the lender took away the wives and children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जाची परतफेड न केल्याने सावकार बायको-मुलांना घेऊन गेला

कर्जाची परतफेड न केल्याने सावकाराने कर्ज घेणा-याच्या बायको- मुलांना जबरदस्तीने आपल्याच ताब्यात ठेवल्याची घटना बुलंदशहर येथे घडली आहे ...

हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा - Marathi News | Hindustan is supported by Hindu Rashtravadi - Uddhav Thackeray's RSS chief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदस्थान हे हिंदुराष्ट्रच - उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना पाठिंबा

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 'हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच' या विधानाचा पुनरुच्चार करत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या विधानाला सहमती दर्शवली आहे. ...

मोदींवर बहिष्कारास्त्र - Marathi News | Modi's boycott | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींवर बहिष्कारास्त्र

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांना हजर राहून भाजपाच्या जाळ्य़ात फसू नये, असा सल्ला काँग्रेस पक्षाच्या ‘स्वाभिमानी’ मुख्यमंत्र्यांना दिला. ...

बालमजुरी, बालतस्करी रोखण्यासाठी अॅप! - Marathi News | Application to prevent child labor, Batasquery! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालमजुरी, बालतस्करी रोखण्यासाठी अॅप!

बालमजुरी, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे शोषण करणो, बालतस्करी रोखण्यासाठी आता तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने पुढाकार घेऊ शकता. ...

अॅलर्जी झालेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of an Allergy woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अॅलर्जी झालेल्या महिलेचा मृत्यू

तापाचे इंजेक्शन दिल्यामुळे अॅलर्जी झालेल्या सायरा शेख (47) हिचा मृत्यू मंगळवारी रात्री 11.3क् च्या सुमारास केईएम रुग्णालयामध्ये झाला. ...

फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार - Marathi News | Discussions will be continued with separatists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. ...

आम्ही निश्चित परतू - सोनिया गांधी - Marathi News | Let us fix it - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही निश्चित परतू - सोनिया गांधी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. ...